शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सफाईचा मक्ता रद्द करण्यासाठी मक्तेदाराला अंतिम नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 21:31 IST

करारनाम्याचे उल्लंघन ; सात दिवसात मागविला खुलासा

जळगाव- शहरातील दैनंदिन सफाईचा मक्ता असलेल्या वॉटरगेस कंपनीला मनपा प्रशासनाकडून अंतिम नोटीस बजाविण्यात आली आहे. मक्तेदाराने करारनाम्यातील अटी-शर्थींचा उल्लंघन केल्याचा ठपका मनपाने ठेवला असून, या संदर्भात सात दिवसात खुलासा पाठविण्याचा सूचनाही मनपाकडून देण्यात आल्या आहेत. शहरातील साफसफाईच्या प्रश्नावर नगरसेवकांसह नागरिकांकडून देखील मक्तेदाराच्या कामावर नाराजी व्यक्त केली जात होती.मक्ता दिल्यानंतरही शहरात साफसफाई होत नसल्याच्या नागरिकांसह नगरसेवकांच्याही तक्रारी वाढल्या हेत्या. मनपाकडून अनेकदा सूचना देवूनही मक्तेदाराकडून कामात सुधारणा करण्यात आली नाही. तसेच कामाचे नियोजन केले नाही. अचानक काम बंद केल्यामुळे स्वच्छतेवर परिणाम झाला. कचरा विलगीकृत करण्यासाठी तीन महिन्यात ९५ टक्के काम करणे अपेक्षित असताना ते केलेले नाही. तसेच कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा केलेले नाही.तक्रारी पुस्तकात दैनंदिन तक्रारीची नोंद घेतलेली नाही. तक्रारींची १२ तासाच्या आत निवारण केलेले नाही.त्यामुळे मक्ता रद्द का करण्यात येवू नये यासाठी मक्तेदाराला नोटीस बजावली असून सात दिवसात खुलासा मागविला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव