शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 18:04 IST

उपजिल्हा रुग्णालयात रिक्त असलेली तज्ज्ञ डॉक्टरांची पदे तत्काळ भरण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मुक्ताईनगर भेटीप्रसंगी देण्यात आल.े

ठळक मुद्देतालुका काँग्रेसची आरोग्य मंत्र्यांकडे मागणीरुग्णालयात अनेक पदे रिक्त

मुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयात रिक्त असलेली तज्ज्ञ डॉक्टरांची पदे तत्काळ भरण्यात यावी यासह आरोग्य विभागाशी सांबंधित विविध मागण्यांचे निवेदन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मुक्ताईनगर भेटीप्रसंगी तालुका काँग्रेसतर्फे देण्यात आल.ेयेथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी वर्ग अत्यंत अल्प आहे. रुग्णालयात तातडीने एम.डी. मेडिसिन, बालरोगतज्ज्ञ, शल्य चिकित्सक, रेडिओलॉजिस्ट, अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांची तत्काळ नेमणूक करावी. तसेच मुक्ताईनगरसाठी एक अ‍ॅब्यूलन्स, एक शववाहिनी, एक शवपेटीची अत्यंत गरज आहे. तसेच कुºहा व अंतुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी एक अ‍ॅम्ब्युलन्स तत्काळ मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहेनिवेदन देते वेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र्र पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, ुजि.प.चे माजी गटनेते विनोद तराळ, आत्माराम जाधव, काँग्रेस जिल्हा सचिव आसिफ खान इस्माईलखान, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष शाहिद खान यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यMuktainagarमुक्ताईनगर