शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बेताल वक्तव्य करणाऱ्या पुण्याच्या प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 19:46 IST

शिक्षकांविषयी बेताल वक्तव्य करून शिक्षकी पेशाला काळिमा असलेल्या पुणे येथील प्रा.नामदेवराव जाधव यांच्यावर गुन्हा नोंदवावा, असे निवेदन पाचोरा येथील विविध प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने प्रांताधिकारी आणि पोलिसांना देण्यात आले.

ठळक मुद्देपाचोऱ्यात शिक्षकांनी दिले प्रशासनाला निवेदननिवेदनावर शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांच्या सह्या

पाचोरा, जि.जळगाव : शिक्षकांविषयी बेताल वक्तव्य करून शिक्षकी पेशाला काळिमा असलेल्या पुणे येथील प्रा.नामदेवराव जाधव यांच्यावर गुन्हा नोंदवावा, असे निवेदन पाचोरा येथील विविध प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने प्रांताधिकारी आणि पोलिसांना देण्यात आले.पुणे येथील प्रा.जाधव यांनी पुणे येथे एका जाहीर कार्यक्रमात शिक्षकांच्या पवित्र कार्याबद्दल शिक्षकांची मानहानी होऊन शिक्षकी पेशाला कलंक लागेल व समाजाचा शिक्षकांकडे पाहण्याचा दर्जा दृष्टिहीन होईल असे बेताल वक्तव्य केले आहे. याबाबतची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. त्यामुळे शिक्षक समुदायाची मानहानी झालेली आहे. याचा सारासार विचार करून अशा बेताल व्यक्तव्य करणाºयावर गुन्हा दाखल करावा या आशयाचे निवेदन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे तसेच पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांना देण्यात आले.या निवेदनावर राकेश गोकुळ पाटील, प्रवीण पाटील, अरुणा उदवंत, राजेंद्र पाटील, संदीप पवार, विजय ठाकूर, महेंद्र सोनवणे, राजेंद्र कोळी, प्रदीप जाधव, प्रवीण पाटील, सतीश सोनवणे, नवल पाटील, भावेश अहिरराव, नितीन साळुंखे याशिवाय अनेक शिक्षकांच्या स्वाक्षºया आहेत. खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ, शिक्षक सेना,अखिल पाचोरा तालुका प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद अशा विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांसह सदस्यांच्या सह्या आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रPachoraपाचोरा