शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:48 IST

न्यू एरिया वॉर्डातील रात्रीची घटना : तरुण गंभीर जखमी

ठळक मुद्देसोबत का राहतात याचा आला रागसोबत का राहतात याचा आला राग

भुसावळ, जि.जळगाव : शहरातील न्यू एरिया वॉर्डातील जुन्या भांडणाच्या वादावरुन मनोज भालचंद्र चौधरी यास बेदम मारहाण करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पोलीस सूत्रांनुसार, फिर्यादी मनोज भालचंद्र चौधरी (वय ३२) रा.न्यू एरिया वार्ड, पांडुरंग टॉकीजसमोर राहतो. मनोजचे काका व माजी नगरसेवक वासुदेव देवराम बोंडे हे एकाच गल्लीत राहत असल्याने ते सोबत राहतात. याचा राग प्रशांत मुुरलीधर बºहाटे, किशोर चिंधू तळेले, काशिनाथ रामा कोलते आदींना होता. ते सोमवारी रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास न्यू एरिया वॉर्डात अमोल फालक, चेतन शांताराम बावस्कर, मुकेश सरोदे व मनोज चौधरी आदी नवचैतन्य गणेश मंडळाजवळ बसलेले होते. त्यांच्याजवळ प्रशांत मुरलीधर बºहाटे, किशोर चिंधू तळेले, काशिनाथ रामा कोलते यांच्यासोबत आणखी दोन जण आले. त्यांच्याजवळ बियरच्या खाली बाटल्या होत्या. त्यांनी जवळ येत मनोज यास धमकविण्यास सुरुवात केली. त्यावेळी मनोज याने तुम्ही माझ्या काकांना का शिवीगाळ करीत आहात, असे विचारले असता त्यांनी मनोजच्या डोक्यावर बियरच्या बाटल्या मारल्या. यात मनोज रक्तबंबाळ झाल्याने जमिनीवर कोसळला. त्यावेळेला शुभम शांताराम शिंदे व गल्लीतील इतर लोकांनी येवून मनोज यास त्यांच्या तावडीतून सोडवत त्याला तत्काळ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ हलविले.दरम्यान, मनोज याची प्रकृत गंभीर आहे. त्याचा जबाब नोंदवून बाजारपेठ पोलिसात प्रशांत मुरलीधर बºहाटे, किशोर चिंधू तळेले व काशिनाथ रामा कोलते व इतर दोघे अशांविरुद्ध भादंवि ३०७, १४३, १४७, ५०४, ५०६ (३४) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार अनीस शेख करीत आहेत.खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ