शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

निषेध मोर्चाने दणाणले फैजपूर

By admin | Updated: January 17, 2017 00:17 IST

यावल, रावेर, फैजपुरातील समाज बांधव एकवटले : वनखेड प्रकरणातील आरोपीस फासावर द्या

फैजपूर : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वनखेड येथील अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शहरात वाल्मीक मेहतर समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाने शहर चांगलेच दणाणले.गेल्या 15 डिसेंबर 2016 रोजी    मागासवर्गीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. यातील आरोपीस कठोर शासन करण्याची मागणी सावदा येथे वाल्मीक मेहतर समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चेक:यांनी केली. दरम्यान याच  घटनेच्या निषेधार्थ    रावेर आणि  यावल तालुक्यातील मेहतर समाज बांधवांनी   मूक मोर्चाचे आयोजन केले होते. फैजपूर येथील रामदेवबाबा नगर मेहतर कॉलनी येथून दुपारी 1 वाजता या मोर्चास सुरुवात झाली़ यात समाजातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता.   मोर्चा सुभाष चौक बसस्थानकमार्गे उपविभागीय  कार्यालयावर धडकला़ येथे त्यांनी अत्याचार प्रकरणातील आरोपीस कठोर शासन व्हावे. त्यास फाशी द्यावी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून लवकर निकाल द्यावा, अश्या घटना घडू नये म्हणून अॅट्रासिटी कायदा अधिक कडक करावा अशा विविध  मागण्यांचे निवेदन  प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांना देण्यात आले. रावेरचे नायब तहसीलदार धनगर यांनी निवेदन स्वीकारले. मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस   भुसावळ येथील  अनिता अनिलकुमार खरारे   यांनी केले. यावेळी पोलिसांनी बंदोबस्त राखला.  (वार्ताहर)यांचा होता मोर्चात सहभाग.. प्रसंगी मेहतर समाजाचे रावेर आणि यावल तालुकाध्यक्ष शंकर दरी, सावखेडा, वासुदेव खराले, रावेर, कमल घारू, यावल, रमेशजी करोसिया, सावदा, कन्हैया आदिवाल, मस्कावद, संजय रल, फैजपूर, किशोर  जावा निभोरा, अमोल निबोळ नगरसेवक फैजपूर यांच्यासह रावेर, यावल तालुक्यातील मेहतर समाज बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  मोर्चात समाजातील महिलांची संख्यादेखील मोठी लक्षणीय होती. मोर्चा शांतेतेने प्रांत कार्यालयात जाऊन तेथे निवेदन सादर करण्यात आले.