शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरला ६०० शेतकऱ्यांना थेट बांधावर खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 15:38 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

ठळक मुद्देशेतकरी गटामार्फत पुरवठा सुरूकोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी उपक्रममागणी केल्यास त्यांना थेट बांधावर अथवा घरपोच खते आणि बियाणांचा पुरवठा

जामनेर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी तालुका कृषि विभागाच्या वतीने थेट बांधावर खत हा उपक्रम राबविला जात असून, याअंतर्गत ३० शेतकरी गटामार्फत ६०० शेतकऱ्यांना खत बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे.मे महिन्यापासून कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक,मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक यांनी गावस्तरावर जनजागृती मोहीम राबवली होती. त्याअंतर्गत शेतकरी गटाची माहिती देण्यात आली या मोहिमेअंतर्गत शेतकरी गटांनी कृषी विभागाकडे खते व बियाणांची मागणी केल्यास त्यांना थेट बांधावर अथवा घरपोच खते आणि बियाणांचा पुरवठा केला जात आहे.जूनच्या सुरुवातीपर्यंत ३० गटामार्फत शेतकºयांना विविध प्रकारची खते बियाणांचा पुरवठा करण्यात आला जवळपास ६५० शेतकºयांना ६७८ मेट्रिकटन खत व १० क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे यांनी दिली. शेतकºयांनी घरगुती सोयाबीन बियाणांचा वापर करावा यासाठीही कृषी सहायकांच्या मदतीने सोयाबीन बियाणे उगवण क्षमता प्रत्यक्षिक गावोगावी घेतले जात आहे त्यामुळे खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे तसेच तालुका कृषि विभागाच्या वतीने शेतकºयांना खते व बियाणांचा पुरवठा केला जात आहे. त्या अनुषंगाने तालुकानिहाय नियोजनही करण्यात आले आहे. विशिष्ट कंपनीच्या बियाणाचा अथवा खतांचा शेतकºयांनी आग्रह करू नये, असे आवाहनही कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर