शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नारीशक्तीची अवकाशाला गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 11:34 IST

अजय पाटील । जळगाव : स्वप्नवत असलेला विमान प्रवास प्रत्यक्षात सत्यात उतरल्यामुळे, आव्हाणे ता. जळगाव येथील ३५ शेतकरी महिलांनी ...

अजय पाटील ।जळगाव : स्वप्नवत असलेला विमान प्रवास प्रत्यक्षात सत्यात उतरल्यामुळे, आव्हाणे ता. जळगाव येथील ३५ शेतकरी महिलांनी शनिवारी विमानाने मुंबई वारी अनुभवली. फक्त टिव्हीमध्ये पाहिलेली विमानाची हवाई वारी प्रत्यक्षात साकार झाली. या विमान प्रवासामुळे नवरात्रीनिमित्ताने नारीशक्तीने आकाशाला जणू गवसणीच घातली...दिवसभर शेतात काबाड कष्ट करणाऱ्या सर्वसामान्य गरीब घरातील महिलांना विमान काय, रेल्वेच्या वातानुकूलीत डब्यातून प्रवास करणे एक दिवा स्वप्नच. आव्हाण्याचे मुळ रहिवाशी व अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी गावातील सर्वसामान्य घरातील महिलांचे विमानवारीचे स्वप्न शनिवारी पूर्ण केले.गेल्या आठवड्यात त्यांनी ३५ शेतकरी महिलांचे जळगाव ते मुंबईचे तिकीट बुकींग केले. या महिला विमानाने मुंबईकडे रवाना झाल्या. आजोबा प्रताप चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त चार वर्षापूर्वीही त्यांनी गावातील वयोवृद्ध नागरिकांना विमानाने मुंबई व अहमदाबाद अशी हवाई सफर घडविली होती.मुंबईचेही घडविले दर्शंनया महिला विमानात बसल्यानंतर काही महिलांच्या डोळ््यातून आनंदाश्रू तरळत होते. या महिलांमध्ये चौधरी यांच्या आईदेखील होत्या. मुंबईत नेल्यावर सर्वांना वाहनाने सिद्धी विनायक दर्शंन, मुंबादेवीचे मंदिर यासह मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे दाखविली. सोमवारी या महिला विमानानेच जळगावला परत येणार आहेत. त्यांच्या स्वागताची तयारी सुरु आहे.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव