शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षापूर्वी हरविलेली महिला आधारकार्डमुळे सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 19:47 IST

धुळे येथे नातेवाईकाकडे लग्नाला जात असताना सुरत रेल्वे स्थानकावरुन चुकून दुसऱ्या रेल्वे गाडीत बसल्याने तिरुअनंतपुरम (केरळ) येथे पोहचलेल्या लक्ष्मीबाई कृष्णराव पानपाटील (वय ८२, रा.मारवड, ता.पाचोरा, ह.मु.सुरत) या तब्बल दोन वर्ष सात महिन्यानंतर गवसल्या.

ठळक मुद्देविधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकारधुळे येथे लग्नाला जात असताना झाल्या होत्या बेपतादोन वर्ष सात महिन्यानंतर पटली ओळख

जळगाव : धुळे येथे नातेवाईकाकडे लग्नाला जात असताना सुरत रेल्वे स्थानकावरुन चुकून दुसऱ्या रेल्वे गाडीत बसल्याने तिरुअनंतपुरम (केरळ) येथे पोहचलेल्या लक्ष्मीबाई कृष्णराव पानपाटील (वय ८२, रा.मारवड, ता.पाचोरा, ह.मु.सुरत) या तब्बल दोन वर्ष सात महिन्यानंतर गवसल्या. लक्ष्मीबाई या ब्रिटीश काळातील लोकल बोर्डाचे सदस्य कृष्णराव मुकूंदराव पानपाटील यांच्या पत्नी आहेत. लक्ष्मीबाई यांना कुटुंबापर्यंत पोहचविण्यासाठी आधारकार्ड व विधी सेवा प्राधिकरण हे दोन माध्यम महत्वाचे ठरले.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, धुळे येथे २२ एप्रिल २०१६ रोजी नातेवाईकाकडे लग्न असल्याने लक्ष्मीबाई या धुळे येथे येण्यासाठी आदल्या दिवशी सुरत रेल्वे स्थानकावर आल्या. लक्ष्मीबाई या चुकून भुसावळऐवजी तिरुअनंतपुरम जाणाºया गाडीत बसल्या. दुसºया दिवशी तेथे उतरल्यानंतर त्यांना अनोळखी शहर दिसले तसेच भाषाही अवगत नव्हती. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली. रेल्वे स्टेशनवरच मिळेल ते खाऊन त्यांनी काही दिवस काढले. त्यानंतर तेथे विधी सेवा प्राधिकरणात काम करणाºया एका समाजसेविका भेटल्या. त्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली, मात्र भाषेच्या अडचणीमुळे त्यांचाही नाईलाज झाला. त्यामुळे त्यांनी तेथील महिला निरीक्षणगृहात त्यांना दाखल केले होते. त्यानंतर आधारकार्डवरून त्यांची ओळख पटली होती.

टॅग्स :JalgaonजळगावCourtन्यायालय