शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात जुन्या लाकडी इमारतीला भिषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2017 17:23 IST

जयकिसनवाडीतील एका जुन्या लाकडी इमारतीला सोमवारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास भिषण आग लागली़

 जळगाव : शहरातील जयकिसनवाडीतील एका जुन्या लाकडी इमारतीला सोमवारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास भिषण आग लागली़ नवजीवन मंगल कार्यालयासमोरील बाजूने इमारतीच्या खाली दुचाकी गॅरेजचे गोडाऊन तसेच वरच्या मजल्यावरील घर आगीत पूर्णत: खाक झाल़े 

 प्रल्हाद अरुण कस्तुरे यांनी जयकिसनवाडीत भाडय़ाने खोली घेतली असून त्यात गॅरेजचा जुन्या दुचाकीचे स्पेअरपार्ट, ऑईल फिल्टर असे सामान होते. या गोडाऊनला सुरुवातीला आग लागली़ ऑईल फिल्टरमुळे आगीने भडका घेतला़ वरचा व खालचा असे दोन्ही मजले आगीत खाक झाले.
आगीची मिळताच महानगरपालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल़े इमारतीच्या मागील बाजूने तसेच समोरील बाजूने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होत़े  दीड तासात घटनास्थळावर दहा बंब खाली झाले होत़े गोडाऊनमधील ऑईल फिल्टरने पेट घेतल्याने पाण्याने आग नियंत्रणात येत नसल्याने अखेर जैन इरिगेशन कंपनीतील बंब मागविण्यात आला.