शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाडळसे धरणाच्या कामासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 18:31 IST

अमळनेर : पाडळसे धरण युद्धपातळीवर सुरू व्हावे यासाठी पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू ...

अमळनेर : पाडळसे धरण युद्धपातळीवर सुरू व्हावे यासाठी पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले.समितीने छत्रपती शिवाजी नाट्यगृहासमोर शिवाजी महाराज यांच्या पुतळ््याला अभिवादन करून कलशयात्रा काढण्यात आली. तहसील कचेरीपर्यंत कलशयात्रा पोहचल्यानंतर तेथे तापी मातेची आरती करून पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील, सुकाणू समिती सदस्य एस. बी. पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, प्रा. सुनील पाटील, प्रा.डी. डी. पाटील, व. ता. पाटील, आर. बी. पाटील, महेश पाटील, रवींद्र पाटील, अजय पाटील, प्रा. सुभाष पाटील, डी. एम. पाटील, एस. एम. पाटील, योगेश पाटील, उमाकांत नाईक, शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, शांताराम ठाकूर, देविदास देसले, सतीश काटे, रामराव पवार, पुरुषोत्तम शेटे, श्रावण पाटील, एन. के. पाटील साखळी उपोषणाला बसले. माजी आमदार साहेबराव पाटील, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, विक्रांत पाटील, नगरसेवक मनोज पाटील, निशांत अग्रवाल, अभिषेक पाटील , अ‍ॅड आर. एल. बडगुजर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष योजना पाटील, साई सेवा समिती आदींनी पाठिंबा दिला.२० रोजी मराठा समाज महिला मंडळाच्या महिला उपोषणास बसणार आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव