शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

तुटलेल्या विद्युत तारेने घेतला शेतकऱ्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 21:11 IST

खर्दे शिवारातील घटना, साळव्यात शोककळा

धरणगाव : तालुक्यातील साळवा येथील ३८ वर्षीय शेतकºयाचा वीज खांब्यावरील तुटलेल्या तारेमुळे मृत्यू झाल्याची घटना ११ रोजी घडली.प्रभाकर मधुकर पाटील(वय ३८) असे मयत शेतकºयाचे नाव असून ११ रोजी १५ दिवसानंतर पावसाची उघडीप झाल्याने सकाळी १० वाजता ते आपल्या खर्दे शिवारातील शेतात पीकावर फवारणी करण्यासाठी गेले होते. यावेळी शेतात वीजेच्या खांब्यावरील तुटलेल्या तारेचा स्पर्श झाल्याने त्यांना शॉक लागला व त्यांचा शेतातच जागेवरच मृत्यू झाला.या घटनेचे वृत्त कळताच वीज कंपनीचे ग्रामीण उपअभियंता सांळूंखे, सपोनि पवन देसले, सहा.फौजदार गंभीर शिंदे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ..प्रसाद पाटील यांनी शवविच्छेदन केले. संध्याकाळी ७ वा.साळवा येथे शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यस:स्कार करण्यात आले.मयत प्रभाकर पाटील यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी , एक मुलगा, एक मुलगी , दोन भाऊ असा परिवार आहे. ते रविंद्र व संजय पाटील यांचे बंधू होत.