शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे हरभरा खरेदी केंद्रावरील गैरसोयींनी शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 12:54 IST

आपसातील वादाचाही फटका

ठळक मुद्देकेंद्र बदलण्याची मागणीमाल नेताना मोठी कसरत

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १० - शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेेंंतर्गत सुरू असलेले शिवाजीनगरातील हरभरा खरेदी केंद्र गैरसोयीचे ठरत असून या ठिकाणी असलेल्या अनेक गैरसोयींनी शेतकरी त्रस्त आहेत. यामध्ये भरात भर म्हणजे मंगळवारी मापाड्यांच्या आपसातील वादामुळे खरेदी बंद पडून शेतकऱ्यांना सहा तास ताटकळत रहावे लागले. दरम्यान, बुधवारी आलेल्या सर्व ट्रॅक्टरमधील मालाची खरेदी केल्याचा दावा तालुका शेतकी संघाच्या वतीने करण्यात आला.शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंंतर्गत सुरू असलेले शिवाजीनगरात हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी माल नेताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. सोबतच तेथे गेल्या नंतर प्रचंड अस्वच्छता असून बसायला देखील जागा नाही. त्यामुळे गर्दीमध्ये रांगा लागलेल्या असताना कोठे बसावे, असा प्रश्न शेतकºयांना पडतो.मंगळवारी येथे खरेदीस सुरुवात होत नाही तोच मोजणीवरून शेतकी संघ व कृउबाच्या मापाड्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर खरेदी केंद्रास थेट कुलूप लावल्याने खरेदी बंद पडली. त्यामुळे येथे ट्रॅक्टरच्या लांब रांगा लागल्या. दुपारी खरेदी सुरू झाली मात्र तोपर्यंत शेतक-यांना ताटकळत रहावे लागले.बुधवारीदेखील सकाळी काहीसी गर्दीच होती. अखेर शेतकी संघाचे चेअरमन उत्तमराव सपकाळे व संचालकांनी येथे भेट देऊन सूचना दिल्या.हरभरा खरेदीविषयी वेगवेगळ््या गावातील शेतकºयांना वार ठरवून दिला आहे. ठरविलेल्या दिवशीच माल आणल्यास गर्दी होत नाही व सर्वांची खरेदी वेळेत होऊ शकते.- उत्तमराव सपकाळे, चेअरमन, शेतकी संघ.हरभरा केंद्रावर अनेक अडचणी असून येथील अस्वच्छतेने शेतकºयांना त्रास होतो. हे खरेदी केंद्र तेथे न ठेवता दुसरीकडेच असावे.- सोपान कावडे, शेतकरी.

टॅग्स :Jalgaonजळगाव