शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांच्या कृषि पंचाचे वीज बिल माफ न केल्यास जळगाव व धरणगावात शिंगाडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 12:41 IST

गुलाबराव देवकर यांची माहिती : गिरणा धरणातून लवकर आवर्तन सोडण्याची मागणी

ठळक मुद्देआता घोडा मैदान जवळ15 नोव्हेंबरजरम्यान आवर्तन आवश्यक

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 4 - रब्बी हंगामासाठी व  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी गिरणा धरणातून धरणगाव व जळगाव  तालुक्यासाठी पाण्याचे तीन आवर्तन आरक्षित करण्यात यावे तसेच शेतक:यांचे या वर्षाचे वीज माफ करण्यात यावे, अन्यथा 19 रोजी धरणगाव व 20 रोजी जळगाव येथे वीज कंपनीच्या कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा  माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रपरिषदेत दिला.    शुक्रवारी संध्याकाळी मजूर फेडरेशनच्या कार्यालयात गुलाबराव देवकर यांची पत्रपरिषद झाली.  या वेळी त्यांनी ही मागणी केली. या प्रसंगी वाल्मीक पाटील, मंगला पाटील, रवींद्र पाटील, मधुकर पाटील, विलास पाटील उपस्थित होते. 

15 नोव्हेंबरजरम्यान आवर्तन आवश्यकजिल्हाधिकारी व गिरणा धरणाच्या अधिका:यांना निवेदन देऊन चर्चा केली असता 22 नोव्हेंबर दरम्यान पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर या बाबत निर्णय होईल, असे सांगण्यात आले. मात्र तो र्पयत खूप उशीर होईल. त्यामुळे 15 नोव्हेंबर दरम्यान पहिले आवर्तन सोडण्यात यावे तसेच पालमंत्र्यांनी या बाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या सोबतच शेत मालाला वाढीव भाव मिळावा कापूस खेरदी केंद्रांवर पुरेसी यंत्रणा उपलब्ध करावी, अशीही मागणी त्यांनी केली. 

मतदार संघात मला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे वैफल्यग्रस्त झाले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे, अशी टीका  माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केली. आता घोडा मैदान जवळगुलाबराव पाटील यांनी जे बोलायचे आहे ते विकासावर बोलावे. मी काय केले आहे, हे जनतेला माहित आहे. माङयावर दोन वर्षे जे संकट आले, त्यामुळे त्यांना संधी मिळाली.  अन्यथा किमान पाच पंचवार्षिक तरी त्यांना संधी मिळाली नसती. असे असले तरी आता घोडा मैदान जवळच असून जनताच हिशेब करेल, असा विश्वास देवकर यांनी व्यक्त केला.  शिवसेना व त्यांचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करतात. या पेक्षा त्यांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.  राजीनामा देतो, असे अनेकदा सांगून झाले असून नुसते सांगता काय सत्ता सोडून द्या, खिशातच राजीनामा घेऊन काय फिरता, तो एकदाचा देऊन टाका, अशीही मागणी देवकर यांनी केली.