शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

शासनाच्या हमीभाव केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:05 IST

उडीद-मूग उत्पादक १०० शेतकऱ्यांचीच नोंदणी: मुदत वाढीचा प्रस्ताव

जळगाव : बाजार समितीत हमीभावापेक्षा सुमारे १८०० ते २ हजार रूपये कमी भावाने उडीद, मूग खरेदी सुरू असतानाही शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणीकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. ३० सप्टेंबर ही नोंदणीसाठी अंतीम मुदत असतानाही आतापर्यंत तिन्ही खरेदी केंद्रांवर मिळून केवळ १०० शेतकºयांनीच नोंदणी केली आहे.दरवर्षीप्रमाणे शासनाने जिल्ह्यात उडीद, भूग व सोयाबिनच्या हमीभावाने खरेदीसाठी जळगाव, पाचोरा व अमळनेर येथे केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार या तीन केंद्रांवर माल विक्रीस आणण्यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन नोंदणी होणे गरजेचे आहे.त्यानुसार आॅनलाईन नोंदणीस सुरूवातही झाली आहे. मात्र ३० सप्टेंबरला ही मुदत संपत असतानाही आतापर्यंत ही तिन्ही केंद्र मिळून केवळ १०० शेतकºयांनीच नोंदणी केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.नोंदणीसाठीची मुदत वाढविण्याचा प्रस्ताव जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे शासनाला पाठविण्यात आला आहे.का फिरविली पाठ?जिल्ह्यात यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेष म्हणजे १०-१५ दिवसांचा अपवाद वगळता सातत्याने पावसाने हजेरी लावल्याने उडीद, मूग चांगला येऊनही त्याचे नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे दाण्यांवर डाग पडल्याने दर्जा घसरला आहे. शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रांवर एफएक्यू दर्जाच्याच मालाची खरेदी केली जाते. त्या निकषात आपला माल बसणार नाही, याची खात्री असलेल्या शेतकºयांकडून या केंद्रांवर नोंदणीकडे पाठ फिरविल्याचे सांगितले जात आहे.मागील दोन वर्ष चांगला प्रतिसादमागील दोन वर्ष या हमीभाव खरेदी केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळाला. मागील वर्षी जिल्ह्यातील या तीन हमीभाव खरेदी केंद्रांवर ९ हजार ६३९ क्विंटल उडीद, ६ हजार १८७ क्विंटल मूग तर ५१० क्विंटल सोयाबिनची खरेदी झाली होती. मात्र यंदा शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव