शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात कांदा अनुदानासाठी तीन हजारावर शेतकऱ्यांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 17:31 IST

कांदा अनुदानासाठी जिल्ह्यात ३१ जानेवारीअखेर तीन हजारावर शेतकºयांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

ठळक मुद्दे३१ जानेवारी अखेरपर्यंत ३,१३७ शेतकºयांचा अनुदानासाठी अर्जकांदा अनुदानासाठी मुदतवाढ केल्याने शेतकºयांमध्ये आनंद३१ डिसेंबरपर्यंत कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना मिळणार प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान

गोंडगाव, ता. भडगाव, जि.जळगाव : कांदा अनुदानासाठी जिल्ह्यात ३१ जानेवारीअखेर तीन हजारावर शेतकºयांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.राज्य सरकारने कांदा अनुदान योजनेत शेतकºयांना अनुदानासाठी १५ डिसेंबर २०१८ पर्यंत विक्री केलेल्या कांद्यासाठी अर्ज करण्याची देण्यात आलेली मुदत १५ दिवसांनी वाढविली. १५ डिसेंबर २०१८ पर्यंत विक्री झालेल्या कांद्यासाठी करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार होते, मात्र आता ही मुदत ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांना वाढीव मुदतीचा लाभ घेऊन अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.सद्य:स्थितीत ३१ जानेवारीअखेर जिल्ह्यात तीन हजार १३७ शेतकºयांनी अर्ज दाखल केले आहेत. राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समित्यांमध्ये १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना प्रतिक्विंटल २०० रु आणि जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रतिशेतकरी या प्रमाणात अनुदान मंजूर केले आहे.तथापि, १५ डिसेंबर २०१८ नंतरही कांद्याला मिळणारे बाजारभाव कमी असल्याने कांदा अनुदानाचा कालावधी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत वाढविण्याची मागणी शेतकरी, शेतकरी संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होत होती. त्यानुसार ही मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने शेतकºयांमध्ये आनंद दिसून येत आहे.कांदा अनुदानासाठी मुदतवाढकांदा अनुदानाचा कालावधी १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ पर्यंत निश्चित करण्यात आला होता. सदर कालावधी वाढवून सुधारित कालावधी १ नोव्हेंबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत निश्चित करण्यात आलेला आहे. म्हणजेच १५ दिवसांचा कालावधी वाढविण्यात आला आहे.यावर्षी कांद्याने फार मोठ्या प्रमाणात रडविले. शासनाने अनुदानातदेखील तुटपुंजी वाढ केली. अनुदानात प्रतिक्विंटल ५०० रुपयांची तरी वाढ अपेक्षित होती. परंतु मुदतवाढ झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.-विजय परदेशी, शेतकरी, नावरे, ता.भडगाव

टॅग्स :onionकांदाChalisgaonचाळीसगाव