शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पारोळा तालुक्यातील वसंतवाडी येथे रोटाव्हेटरमध्ये पाय अडकल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 20:18 IST

वसंतवाडी येथे रोटाव्हेटरमध्ये पाय अडकल्याने दिलीप प्रताप पवार (३४) या शेतकºयाचा मृत्यू झाला.

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील वसंतवाडी येथे रोटाव्हेटरमध्ये पाय अडकल्याने दिलीप प्रताप पवार (३४) या शेतकºयाचा मृत्यू झाला. दि. १९ रोजी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली.शेतात काम करीत होते. तेव्हा रोटामध्ये कचरा अडकल्याने तो काढण्यासाठी दिलीप पवार हे खाली उतरले. त्यात त्यांचा पाय अडकल्याने ते गंभीर जखमी झाले. तेव्हा त्यांना गावातील प्रभू पवार, संतोष पवार, वसंत पवार, विजय पवार यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात आणले. २० रोजी पहाटे २ वाजता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.याबाबतची माहिती महादू हारदे पवार यांनी पोलिसांना दिली. तवरून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार जयवंत पाटील करत आहे.

टॅग्स :AccidentअपघातParolaपारोळा