शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

पारोळा तालुक्यातील भोकरबारी येथे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 18:53 IST

भोकरबारी येथील संदीप प्रकाश बडगुजर या शेतकºयाने आत्महत्या केली.

ठळक मुद्देआत्महत्येचे कारण अज्ञातघरातच घेतला गळफास

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील भोकरबारी येथील संदीप प्रकाश बडगुजर (वय ३५) या तरुण शेतकºयाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २२ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.सूत्रांनुसार, राहत्या घरातील स्लॅबच्या बंगळीच्या कडीला लेडीज रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.गावातील विनोद गंगाराम पाटील यांनी पाहिल्यानंतर त्यांनी उपसरपंच भानसिंग राजपूत यांना कळविले. त्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर भानसिंग पाटील, गणसिंग संतोष पाटील, राहुल तुकाराम पाटील, भास्कर पोपट पाटील अशांनी मयतास उतरविले. ईश्वर ठाकूर यांच्या रुग्णवाहिकेतून कुटीर रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे यांनी तपासून मयत असल्याचे घोषित केले.उपसरपंच भानसिंग राजपूत यांनी पारोळा पोलिसांना माहिती दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल प्रकाश चौधरी करीत आहेत. मयताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याParolaपारोळा