शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस फिरणाऱ्या वृद्धेला पुन्हा मिळाला कुटुंबाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 20:17 IST

माणुसकीचे दर्शन : तिघांच्या प्रयत्नांना आले यश

भुसावळ : कोरोना व्हायरस सारख्या परिस्थितीत सुध्दा पत्रकार आपली भूमिका अतिशय महत्त्वाची बजावत आहेत. जळगाव जिल्ह्यातील वृत्तवाहिनीचे पत्रकार इम्तियाज अहमद व मंगेश जोशी तसेच छायाचित्रकार श्याम गोविंदा या तिघांच्या प्रयत्नांनी गेल्या १० वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून दूर झालेल्या एका दिनदुबळ्या वृद्ध महिलेची आपल्या कुटुंबासोबत भेट घडवून देत माणुसकी जोपासली.याबाबत वृत्त असे की, निजामपूर (जि.धुळे) येथील ७० वर्षीय वृध्द महिला रंजनाबाई दत्तात्रय चिंचोले ही १० वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून विभक्त होत भटकत होती. याबाबतचे वृत्त नुकतेच ‘लोकमत’ ने प्रकाशित केले. दरम्यान या तिघा पत्रकारांनी प्रयत्न केल्याने त्या वृद्ध महिलेचे भाऊ व नातेवाईक हे तिला घेण्यासाठी सोमवारी भुसावळ येथे आले होते. नगरपालिका रुग्णालयात त्यांची आरोग्य तपासणी करून या वृद्ध महिलेला जिल्हा सीमेवर त्यांच्या नातेवाईकांच्या सुपूर्द केले. याबद्दल त्या माहिलेच्या भावाने लोकमत व भुसावळातील या तीन्ही पत्रकारांचे आभार मानले.