शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेतर्फे पिक कर्ज परतफेडीस मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 23:10 IST

शेतकऱ्यांना दिलासा

जळगाव : शेतकऱ्यांनी घेतलेले पिक कर्ज परतफेडीस जिल्हा बँकेतर्फे मुदतवाढ देण्यात आली असून ३१ मेपर्यंत शेतकºयांना आपले कर्ज भरता येणार आहे.दरवर्षी बँकांकडून शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात येते. तसेच कर्ज परतफेड करण्यासाठी शेतकºयांना ३१ मार्चपर्यंतची मुदत असते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारी म्हणून राज्य व केंद्र शासनाने २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंतच्या बहुतांश व्यवहारांना मुदतवाढ दिली जात होती. त्यानुसार शेतकरी कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी, यासाठी जिल्हा बँकेतर्फे केंद्र सरकार, राज्य सरकार नाबार्ड यांच्याशी पत्रव्यवहार करून सदर मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी जिल्हा बँकेला परवानगीचे पत्र मिळाले व मे २०२०अखेर पिक कर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली. तसे पत्र जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी काढले आहे.असे असले तरी ज्या शेतकºयांना आताही कर्ज भरायचे असल्यास ते भरु शकतील, असे बँकेच्यावतीने सांगण्यात आले. या सोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळासाठी तसेच गटसचिवांसाठी जिल्हा बँकेने कर्ज मागणीचे नवीन प्रस्ताव न मागवता मागील वर्षीच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेने घेतलेला आहे, अशी माहिती जिल्हा बँक व पणन महासघाचे संचालक संजय पवार यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव