शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगावकरांनी अनुभवला ‘झिरो शॅडो डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 12:37 IST

भाऊंच्या उद्यानात प्रात्यक्षिक पाहण्यासाठी गर्दी

जळगाव : माणसाची साथ त्याची सावली कधीच सोडत नाही, असे नेहमीच म्हटले जाते. यासावलीची एक अनुभूती रविवारी खगोलप्रेमींसोबत अनुभवता आली. रविवारी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी सावली गायब झाली. ही सावली कशी गायब होते, हे पाहण्यासाठी खगोल प्रेमींनी भाऊच्या उद्यानात प्रात्याक्षिकाची व्यवस्था केली होती.या भौगोलिक घटनेचा अनुभव घेता यावा म्हणून जळगावातील खगोल प्रेमी अमोघ जोशी यांनी भाऊंच्या उद्यानात प्रात्याक्षिकाद्वारे ही संधी उपलब्ध करुन दिली होती. या ठिकाणी सौर घड्याळ (सनडायल) ही ठेवण्यात आले होते. त्याव्दारे स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजता आणि भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी ‘शून्य सावली क्षण’कसा होतो हे प्रात्यक्षिकाव्दारे दाखविण्यात आले. हा एक वेगळा अनुभव खगोलप्रेमींनी अनुभवला.काय आहे ‘झिरो शॅडो डे’भूतलावरील प्रत्येक शहर हे वेगवेगळ््या अक्षांशावर वसले असून, जळगाव शहर हे २१.०० अंश उत्तर या अक्षांशावर आहे. तसेच कर्कवृत्ताच्या जवळ आहे. दरवर्षी २१ मार्च ते २१ जून या काळात २६ मे रोजी सूयार्चे डेक्लीनेशन जळगावच्या अक्षांशाइतके असते. म्हणून दरवर्षी जळगाव शहरात १२ वाजून २५ मिनिटांनी ‘झिरो’ शडो डे’ असतो. या दिवसाला शून्य सावली दिवसही म्हणतात. २१ जून नंतर परतीच्या प्रवासात १८ जुलैला सूर्याचे डेक्लीनेशन जळगावच्या अक्षांशाइतके असते. त्यावेळी दुसऱ्यांदा आपल्याकडे शून्य सावली दिवस असतो.

टॅग्स :Jalgaonजळगाव