शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महागडे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 12:03 IST

आजची शिक्षण प्रणाली खूपच महागडी झालेली आहे

आजची शिक्षण प्रणाली खूपच महागडी झालेली आहे. मला आठवतंय इयत्ता पाचवी ते दहावी मी जुनी पुस्तके घेऊन अभ्यास केलेला आहे. आत्ता तर जुन्या पुस्तकांचा प्रश्नच येत नाही. सध्या चांगल्या शाळेत शिक्षण घेणे सामान्य माणसाला शक्य नसल्याची परिस्थिती आहे. मला नाही आठवत की शालेय फी साठी मला सुरुवातीलाच काय परंतु दहावी पर्यंत हजार रुपये लागले आहेत. आता तर शाळेत प्रवेश घेण्यासाठी सहा हजार किंवा त्याही पेक्षा अधिक रक्कम भरावी लागत आहे. याला पालक की आजची समाजव्यवस्था या पैकी कोण जबाबदार आहे, या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत आहे. महागड्या शिक्षण पद्धतीवर पर्याय काय? शासन पातळीवर याचा विचार होणे गरजेचे आहे. अशी परिस्थिती असेल तर गरीबांची मुले शिक्षण घेणार काय, त्यांना ते परवडेल काय? याचा कोठेतरी विचार होणे गरजेचे आहे. शिक्षण तज्ज्ञांनी यात काही शिफारशी कराव्यात असे यानिमित्त मला वाटते.- सतीश जैन, अध्यक्ष सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ .

टॅग्स :Jalgaonजळगाव