शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुका मराठा समाजाची कार्यकारिणी गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 17:55 IST

मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताबाई नवीन मंदिरावर तालुका मराठा समाजाची बैठक झाली. बैठकीमध्ये तालुका कार्यकाराणीची समिती गठित करण्यात आली.

ठळक मुद्देअध्यक्षपदी अनंतराव देशमुखउपाध्यक्षपदी माणिकराव पाटील व रामराव पाटील१९ फेब्रुवारीला सर्व पक्षीय व सर्वसमावेशक शिवजयंती महोत्सव सोहळा ११ एप्रिल रोजी मराठा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा ठराव

मुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील श्री संत मुक्ताबाई नवीन मंदिरावर तालुका मराठा समाजाची बैठक बुधवारी दुपारी रमेश ढोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीमध्ये तालुका कार्यकाराणीची समिती गठित करण्यात आली.समितीच्या अध्यक्षपदी अनंतराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारिणी अशी- उपाध्यक्ष माणिकराव पाटील, रामराव पाटील, सचिव यु.डी.पाटील, सहसचिव संदीप बागुल, भाऊराव पाटील, कोषाध्यक्ष वसंतराव पाटील तसेच सल्लागार समितीमध्ये अ‍ॅड.रवींद्र पाटील, चंद्रकांत पाटील, रमेश ढोले, सुधीर तराळ, विलास धायडे, डॉ.बी.सी.महाजन तर सदस्य म्हणून भागवत विठ्ठल पाटील, रामभाऊ शिवराम पाटील, माणिकराव ओंकार पाटील, रघुनाथ सीताराम पाटील, ईश्वर शंकर रहाणे, अ‍ॅड.पंडित लक्ष्मण पाटील, साहेबराव बळीराम पाटील, नवनित दत्तात्रय पाटील, नीळकंठ सीताराम महाजन, भास्कर लक्ष्मण पाटील, पंडित गुलाबराव पाटील, रवींद्र साहेबराव पाटील, दिनेश शंकरराव कदम, दिलीप श्रीराम पाटील, उद्धव पाटील, संतोष सुपडू मराठे, भाऊराव परभत पाटील, नरेंद्र माणिकराव पाटील, संचालाल तुकाराम वाघ, गोपाळ गंभीर पाटील अशी कार्यकारिणी सर्वानुुमते गठित करण्यात आली.याप्रसंगी बैठकीत १९ फेब्रुवारीला सर्व पक्षीय व सर्वसमावेशक शिवजयंती महोत्सव सोहळा साजरा करणे, दुष्काळाची परिस्थिती पाहता समाजातील वधू-वर पालकांना समाजाचा आधार मिळावा यासाठी ११ एप्रिल रोजी मराठा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा ठरावदेखील या बैठकीत करण्यात आला.

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर