शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवादरम्यान अवैध धंदेचालकांना हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 18:35 IST

फैजपूर येथे शांतता समितीच्या बैठकीत अपर पोलीस अधीक्षकांचे आदेश

ठळक मुद्देअवैध धंदेचालकांची व मालकांची यादी तयार गणेश उत्सव व मोहरम उत्साहात साजरे कराशांतता समितीच्या बैठकीस मान्यवरांची उपस्थिती

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश उत्सवादरम्यान तसेच विसर्जन मिरवणुकीत डिजे वाजवू नये. वाजविल्यास कायदेशीर कार्यवाईला सामोरे जावे लागेल, अशा सूचना अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी फैजपूर येथे शांतता समितीच्या बैठकप्रसंगी केले.या वेळी त्यांनी माझ्याजवळ संपूर्ण जिल्ह्यातील अवैध धंदेचालकांची व मालकांची यादी असून या सर्वांना गणेश उत्सवादरम्यान हद्द पार करावे अशा कडक सूचना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या व गणेश उत्सव शांततेत आनंदोत्सव साजरे करण्याचे आवाहन केले.व्यासपीठावर फैजपूर डीवायएसपी राजेंद्र रायसिंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , माजी नगराध्यक्ष बी के चौधरी, न्हावीचे माजी उपसरपंच नितीन चौधरी, वेल्फर पाटीर्चे प्रदेश अध्यक्ष रुउफ जनाफ, इकबाल शेख खान, पीएसआय आधार निकुंभे, होमगार्ड समदेशक विक्की कोल्हे उपस्थित होते.या वेळी प्रास्ताविक सपोनि दत्तात्रय निकम यांनी करून शहर व परिसरातील गणेश उत्सवासंदर्भात माहिती दिली. बी.के.चौधरी, नितीन चौधरी , रुउफ जनाफ, केतन किरंगे, अशोक भालेराव यांनी मनोगत व्यक्त करून गणेश उत्सव व मोहरम उत्साहात व आनंदात साजरे करण्याचे आश्वासन दिले.सूत्रसंचालन निर्मल चतूर यांनी, तर आभार डीवायएसपी राजेंद्र रायसिंग यांनी मानले. या वेळी भाजपा शहराध्यक्ष संजय रल, काँग्रेस शहराध्यक्ष कौसर अली, माजी नगरसेवक शेख जफर, शेख रियाज, रामराव मोरे, बी.डी.तायडे यांच्यासह शहर व परीसारतील गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल