शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सप्तरंगाची उधळण करीत जळगावात तरुणाईची धमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:57 IST

‘धूळवड’चा अपूर्व उत्साह : प्रत्येक कॉलनीत रंगोत्सव साजरा

ठळक मुद्देधुलिवंदननिमित्त सर्वत्र शांततारेन डान्स अन् डी.जे.ची सोबतमेहरुण तलावावर तरुणांचे जथ्थे

आॅनलाईन लोकमतजळगाव , दि.३ : सप्तरंगाची उधळण करीत धूळवडचा आनंद घेण्यासाठी शुक्रवारी दिवसभर तरुणाई रस्त्यावर उतरली होती. अबालवृद्धांनी हा उत्सव जल्लोषात साजरा केला. शहरातील प्रमुख चौकांमध्ये रंगांची उधळण करीत तरुणाईन आनंदोत्सव साजरा केला. प्रत्येक कॉलनीत हे चित्र होते.जळगाव शहरात विविध भागात धुलिवंदन पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. एकमेकांना रंग लावून तसेच पाण्याच्या वापरात बचत करीत हा उत्सव जल्लोषात पार पडला. शहरात काही चौकांमध्ये तरुणांनी एकत्र येत एकमेकांच्या अंगावर पाणी फेकत व रंग लावत धूळवड साजरी केली.धुलिवंदननिमित्त सर्वत्र शांतताधुलिवंदननिमित्त शुक्रवारी शासकीय कार्यालय व बहुतांश खाजगी आस्थापनांना सुट्या होत्या. त्यातच धुलिवंदन खेळत असताना तरुण व तरुणींकडून अनोळखी व्यक्ती किंवा महिलांच्या अंगावर रंग उडविला जात होता. त्यामुळे नेहमीची वर्दळ असलेल्या गोलाणी, फुले मार्केट व बळीराम पेठ भागात शुकशुकाट होता. सुटी असली तरी कपडे खराब होतील या भीतीमुळे अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले.तरुणाईची धूमशहरातील मुख्य भागासह कॉलनी भागातील तरुणांनी दुचाकींवरून आपले नातलग व मित्रांच्या घराच्या दिशेने दुचाकी पळविल्या. शहरातील रस्त्यांवर धुलिवंदन खेळण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणांची धूम गँग सुसाट वेगाने जाताना दृष्टीस पडत होती.रेन डान्स अन् डी.जे.ची सोबतजळगाव शहरातील नेहरु चौक मित्र मंडळातर्फे रेन डान्सचे आयोजन केले होते. येथे तरुणांच्या उत्साहाला उधाण आले होते.कॉलनी परिसरातील अनेक भागात धुलिवंदननिमित्त डी.जे.लावण्यात आला होता. डी.जे.च्या तालावरून तरुणांसह लहान मुलांनी मनसोक नृत्य केले. 

टॅग्स :Holi 2018होळी २०१८Jalgaonजळगाव