शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

अखेर वाहतूक पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल

By admin | Updated: October 11, 2015 01:08 IST

जळगाव : दोन बायकांमुळे अडचणीत आलेल्या वाहतूक पोलिसावर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव : दोन बायकांमुळे अडचणीत आलेल्या वाहतूक शाखेतील हवालदार नानासाहेब सदू पाटील (56, रा.पोलीस क्वार्टर) यांच्यावर शनिवारी संध्याकाळी शहर पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोन बायकांचा हा वाद आपसात मिटावा यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका:यांनीही  प्रय} केले, परंतु त्यात सर्वाना अपयश आले.गुरुवारी पीडित महिला, नानासाहेब पाटील व त्यांची प}ी असे तिघेजण पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते. दुपारी अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या दालनाच्या बाहेर दुस:या प}ीने पाटील यांना मारहाण केली होती. संध्याकाळी पीडित महिलेने पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांची भेट घेतली होती. अखेरचा प्रय} म्हणून सुपेकर यांनी पाटील, त्यांची प}ी व दुसरी प}ी अशा तिघांना बोलावले होते. त्यानुसार तिघांनी शनिवारी डॉ.सुपेकर यांची भेट घेतली. मात्र या भेटीतही काहीच फलीत न निघाल्याने शेवटी पीडित महिलेने शहर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली.

2001 पासून अत्याचारपीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत नानासाहेब पाटील 2001 ते 2015 या पंधरा वर्षात जळगाव येथे घरी व लॉजवर तसेच वनी (चंद्रपूर), अकोला, माहुरगड (यवतमाळ), भुसावळ, नशिराबाद, मंगरुळपीर, एरंडोल व शेगाव येथे वेळोवेळी लगAाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे म्हटले आहे. माङया पतीला धमकी देऊन पाटील यांनी त्यांना गाव सोडायला लावले.  तू माझी दुसरी प}ी आहे, मी तुङो पालन पोषण करेल असे सांगून पंधरा वर्ष प}ी म्हणून वागविले. जळगाव, शेगाव येथे भाडय़ाने घर घेऊन मुलांसह राहण्याची व्यवस्था करून दिली. परंतु नंतर लगAही केले नाही व कोणताच खर्च केला नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.