शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

लक्ष्मीपूजनानंतरही सुवर्णनगरीत खरेदीचा उत्साह अजूनही कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 7:15 AM

सोने पुन्हा ५० हजारांवर; नवरात्रोत्सवापासून मिळाली झळाळी

जळगाव : दिवाळीतील सर्व मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी झाल्यानंतर अजूनही सुवर्णनगरी जळगावात सोन्याच्या खरेदीसाठी गर्दी कायम आहे. सोन्याचे भाव प्रति तोळा पुन्हा ५० हजारावर पोहोचले असले तरी जोरदार खरेदी सुरू आहे. ग्राहकांच्या उत्साहामुळे दररोज सुवर्णपेढ्यांमध्ये मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र आहे.सोेने खरेदीला नवरात्रोत्सवापासून झळाळी मिळाली. दिवाळीत १७५ सुवर्णपेढ्यांमध्ये सुमारे ७० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. आता लक्ष्मीपूजन होऊन १० दिवस उलटले तरी खरेदीचा उत्साह अजूनही कायम आहे.भाऊबीजेला सोन्याचे भाव ४९ हजार रुपये प्रति तोळा तर चांदीचे भाव ६७ हजार रुपये प्रति किलो होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय रुपयात घसरण झाल्याने सोन्याचे भाव वाढले आहेत. चांदीच्याही भावात वाढ होऊन ६८ हजारांवर पोहोचली आहे. सुवर्ण बाजारात अजून आठ दिवस गर्दी कायम राहणार आहे. माहेरवाशिनी येथे आल्यानंतर वर्षभरातील केलेल्या बचतीतून सोने खरेदी करतात.यंदा सुवर्ण खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. दिवाळीतील सर्व मुहूर्तावर दररोज खरेदीसाठी गर्दी होती. ही गर्दी अजूनही कायम असून ती आठवडाभर राहू शकते.- भागवत भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक