शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इटीपीबीएस व टपाली मतपत्रिका मतमोजणीने होणार प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:32 IST

मतमोजणीची जय्यत तयारी

जळगाव : जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीची जय्यत तयारी प्रशासनाकडून सुरू असून एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये विविध कामे अंतिम टप्प्यात आहेत.२३ रोजी सकाळी ८ वाजता जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीस सुरूवात होईल. मतमोजणीसाठी दोन्ही ठिकाणी विधानसभा संघ निहाय १४-१४ टेबल लावण्यात येणार असून एकाची वेळी ही प्रक्रिया सुरू राहील. जळगावसाठी मतमोजणीच्या २८ तर रावेरसाठी २४ फेऱ्या होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जळगाव व रावेर हे दोन्ही मतदार संघ मिळून ७९९२ इटीपीबीएस मतपत्रिका सैनिकांना पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी आतापर्यंत ५०८२ मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. या मतपत्रिकांची अगोदर मतमोजणी होणार आहे. ईटीपीबीएस पद्धतीने पाठविलेल्या मतपत्रिका वैध आहेत की नाही? याची चाचपणी करण्यासाठी ७ ठिकाणी बारकोड लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक ईटीपीबीएस मतपत्रिकेचे ७ वेळा स्कॅनिंग होणार आहे. ही प्रक्रिया तब्बल पाच तास चालेल. जवळपास दुपारी १ वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर इव्हीएमवरील मतमोजणीस सुरूवात होईल.फेऱ्यांनुसार मिळणार आकडेवारीया प्रक्रियेसाठी जवळपास १८०० कर्मचारी प्रत्यक्ष मतमोजणीच्या कामकाजात सहभाग घेतील. या नंतरच्या अवघ्या एक ते दीड तासात कल स्पष्ट होईल, असे संकेत आहेत. चार वाजेच्या आत ही मतमोजणीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव