शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

न्हावी शिक्षण प्रसारक मंडळ निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 19:33 IST

न्हावी, ता.यावल येथील शिक्षण प्रसारक मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक शुक्रवारी बिनविरोध झाली.

ठळक मुद्देअध्यक्षपदी शरद महाजन, तर उपाध्यक्षपदी अनिल लढे१६ जणांनी माघार घेतल्या निवडणूक झाली बिनविरोध

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : न्हावी, ता.यावल येथील शिक्षण प्रसारक मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक शुक्रवारी बिनविरोध झाली. अध्यक्षपदी मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष शरद महाजन तसेच विद्यमान उपाध्यक्ष अनिल लढे यांचीही बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांची एकूण संख्या १७ आहे. या या निवडीची अधिकृत घोषणा ही १७ रोजी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.न्हावी येथील शिक्षण प्रसारक मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक १७ नोव्हेंबर रोजी होणार होती. त्यासाठी शुक्रवार माघारीचा दिवस होता. १७ जागांसाठी ३३ उमेदवारांचे अर्ज दाखल होते. मात्र निवडणूक रिंगणातून १६ उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.बिनविरोध निवड झालेले उमेदवार- अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष अनिल लढे, पेट्रन संचालक प्रा.डॉ.के.जी पाटील, किशोर तळेले, संचालक अविनाश फिरके, एल.के.चौधरी, पी.एच.महाजन, भानुदास चोपडे, वामन नेहते, जयंत बेंडाळे, हर्षद महाजन, दिगंबर कोलते, सागर चौधरी, रवींद्र कोलते, सुरेश चौधरी, संदेश महाजन, राजेश तळेले अशी आहे.या निवडीची अधिकृत घोषणा ही १७ रोजी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तिलोत्तमा फिरके यांनी काम पाहिले.

टॅग्स :Educationशिक्षणFaizpurफैजपूर