शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील २१५७ मंडळांकडून दुर्गा स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 12:39 IST

मनुदेवी यात्रेसाठी ४० जादा बसेस

जळगाव : जिल्ह्यात यंदा २ हजार १५७ मंडळाकडून दुर्गात्सवाची स्थापना होणार असून १ हजार ६६७ ठिकाणी सार्वजनिक तर ४९० ठिकाणी खासगी मंडळातर्फे उत्सव साजरा केला जाणार आहे,. स्थापना ते विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ ला दिली. रविवारपासून सुरु होणाऱ्या दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी शनिवारी जिल्ह्याचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.हा उत्सव शांततेत पार पडावा, या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी बाहेरुन पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. अफवा पसरविणाºयांवर तसेच सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.मनुदेवी यात्रेसाठी ४० जादा बसेसआज पासून सुरु होणाºया नवरात्रोत्सवानिमित्त एस. टी. महामंडळातर्फे मनुदेवी यात्रेसाठी विविध आगारातून दररोज ४० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच सप्तशृंग गडासाठी विशिष्ट प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यावर थेट गडावर जाण्यासाठी बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. नवरात्रोत्सवासाठी जळगाव, रावेर, भुसावळ, एरंडोल, यावल, जामनेर, धरणगाव, पारोळा या आगारातून दररोज दैनंदिन फेºयासह जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.यासाठी स्वतंत्र कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. अष्टमी व नवमीला जादा बसेस सोडण्याच्या सूचना देण्यात आल्याचे विभाग नियंत्रक राजेंंद्र देवरे यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव