शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दीपनगर वसाहतीत पर्यावरण पूरक इमारत स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 16:06 IST

दीपनगर, ता. भुसावळ , जि.जळगाव : दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रांत असलेल्या वसाहतींमध्ये पर्यावरण पूरक इमारत स्पर्धा घेण्यात आली.दीपनगरचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या संपूर्ण वर्षात सामाजिक , सांस्कृतिक, क्रीडात्मक आणि पर्यावरणपूरक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने दीपनगर वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान अंतर्गत ‘स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इमारत’ ...

ठळक मुद्देडीएम -३ इमारतीस स्वच्छ आणि सुंदर इमारतीचा प्रथम पुरस्कारसर्वांग सुंदर आणि स्वच्छ सेक्टर पुरस्कार पीडी आणि पीई सेक्टरला मिळाला.स्पर्धेमुुळे दीपनगर वसाहतीमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता

दीपनगर, ता.भुसावळ, जि.जळगाव : दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रांत असलेल्या वसाहतींमध्ये पर्यावरण पूरक इमारत स्पर्धा घेण्यात आली.दीपनगरचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या संपूर्ण वर्षात सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडात्मक आणि पर्यावरणपूरक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने दीपनगर वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान अंतर्गत ‘स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इमारत’ ही स्पर्धा घेण्यात आली. वसाहतीमधील इमारती स्वच्छ रहाव्यात, पर्यावरणपूरक कामांची कर्मचाऱ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी या उद्देशाने मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आली. यासाठी अधीक्षक अभियंता एम.बी.पेटकर यांच्या अधिपत्याखाली एका समितीचीदेखील निवड करण्यात आली. ही समिती सर्व इमारतींना भेटी देवून इमारतीची अंतर्बाह्य तपासणी करून त्यांना गुण देणार होती. या स्पर्धेत वसाहतीमधील सर्व इमारती सहभागी झाल्या होत्या.नुकताच या स्पर्धेचा निकाल निवड समितीकडून घोषित होऊन विजेता इमारतींना मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले.पुरस्कार प्राप्त इमारती सुंदर आणि स्वच्छ इमारत पुरस्कारप्रथम- डीएम ३, द्वितीय- डीएम ४, तृतीय- ईएम ७२, उत्तेजनार्थ- सीएम -२ आणि डीएम -६सर्वात सुंदर आणि स्वच्छ सेक्टर पुरस्कार पीडी आणि पीई सेक्टरला मिळाला.डीएम सेक्टरच्या तीन इमारतींनी स्वच्छतेचे पुरस्कार जिंकून वसाहतीमध्ये एक आदर्श निर्माण केला. मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांनी पुरस्कार प्राप्त इमारतवासीयांचा विशेषत: महिला वर्ग आणि बालकांचा गौरव करून आपल्या वसाहतीमधील सर्व इमारती आणि सेक्टर हे स्वच्छ आणि सुंदर असावयास हवे. व्यवस्थापन आपली जबाबदारी पार पाडेलच, परंतु ही वसाहत माझी आहे, ही इमारत माझी आहे, हे सेक्टर माझे आह,े ही भावना जोपासणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अधीक्षक अभियंता एम.बी.पेटकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली उन्मेष गिरगावकर, मनोहर पाचपांडे, श्रीचंद राठोड, सुरेंद्र यावले, योगेश खाडे यांनी भूमिका पार पाडली. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ