शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण आणि विकास हातात हात घालूनच जायला हवेत- प्राचार्य डॉ.एस.टी.इंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:25 IST

‘पर्यावरण आणि विकास या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच जायला हव्यातत्न त्यांचा परस्पर विरोध नसावात्न विकासाकडे दुर्लक्ष करून पर्यावरण संवर्धन किंवा पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून शाश्वत विकास करणे अशक्य आहे’, असे आग्रही प्रतिपादन पर्यावरण आणि भूशास्त्र प्रशाला संचालक प्राचार्य डॉ. एस.टी. इंगळे यांनी केले.

ठळक मुद्देभुसावळ येथे कोटेचा महाविद्यालयात ‘पर्यावरण आणि शाश्वत’ विषयावर अधिवेशनपृथ्वीवर जरी हवा, पाणी आणि पाणी उपलब्ध असले तरी ते सर्व शुद्ध स्वरूपात मिळणे अशक्यविविध ठिकाणाहून पर्यावरणप्रेमी, पर्यावरण अभ्यासक आणि प्राध्यापक सहभागी

भुसावळ, जि.जळगाव : ‘पर्यावरण आणि विकास या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच जायला हव्यातत्न त्यांचा परस्पर विरोध नसावात्न विकासाकडे दुर्लक्ष करून पर्यावरण संवर्धन किंवा पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून शाश्वत विकास करणे अशक्य आहे’, असे आग्रही प्रतिपादन पर्यावरण आणि भूशास्त्र प्रशाला संचालक प्राचार्य डॉ. एस.टी. इंगळे यांनी केले.येथील प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात वनस्पती शास्त्र व भूगोल विभागातर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रायोजित एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन शनिवारी झाले .‘पर्यावरण आणि शाश्वत’ या विषयावरील अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा होत्या.डॉ.इंगळे पुढे म्हणाले की आपल्या पृथ्वीवर जरी हवा, पाणी आणि पाणी उपलब्ध असले तरी ते सर्व शुद्ध स्वरूपात मिळणे अशक्य आहे. कारण सध्या पर्यावरणीय समस्या वाढत आहे व वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणामुळे जल, मुद्रा आणि हवा प्रदूषण वाढत आहे. भारतात दरवर्षी ११ टक्के वाहने वाढत आहेत. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे अर्थात मानवाचा विकास व्हायलाच हवं, पण पर्यावरणाची बळी देऊन विकास किंवा विकासाची बळी देऊन पर्यावरण शक्य नाही, हे लक्षात घेऊन पर्यावरण आणि विकास हातात हात धरूनच जायला हवेत.अध्यक्षीय समारोपात प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा म्हणाल्या की, आपल्या पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आपली आहे, असे मानून आम्ही आमच्या महाविद्यालयात गांडूळ खत प्रकल्प सौर दिवे शोषखड्डा हे उपक्रम महाविद्यालयात राबवत आहोत, आपण त्यांचे अवलोकन करून आपल्या सूचना कराव्यात, शाश्वत पर्यावरणासाठी आम्ही यांच्या विचार अवश्य करू.या परिषदेत विविध ठिकाणाहून पर्यावरणप्रेमी, पर्यावरण अभ्यासक आणि प्राध्यापक उपस्थित होते.कार्यशाळा संयोजक उपप्राचार्य डॉ.जे.एस.धांडे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्या मीना चौधरी आणि प्राचार्या जे.व्ही.बोंडे यांनी संचलन केले. अधिवेशन निमंत्रक उपप्राचार्य डॉ.शिल्पा पाटील यांनी आभार मानले. 

टॅग्स :Educationशिक्षणBhusawalभुसावळ