शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अटल महापणन विकास अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे होणार सक्षमीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 13:00 IST

वेगवेगळ्य़ा व्यवसायासाठी प्रोत्साहीत करणार

ठळक मुद्देवेगवेगळे व्यवसाय प्रथम जिल्ह्यातील 10 संस्थांची निवड करण्यात येणार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 26 - सहकार विभागाच्या वतीने राबविण्यात येणा:या अटल महापणन विकास अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात सहकरी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत असून संस्थांना विविध व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. सहकारी संस्थांची स्थिती बिकट होत असल्याने त्यांना ऊर्जा मिळून त्या पुनर्जिवीत होण्यासाठी अनेक उपाय केले जात आहे. यामध्ये अटल महापणन विकास अभियान राबविण्यात येत असून यात विविध कार्यकारी सहकारी संस्था, देखरेख संघ यासह विविध सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. यासाठी प्रथम जिल्ह्यातील 10 संस्थांची निवड करण्यात येणार असून त्यानंतर इतर संस्थांना संधी दिली जाणार आहे. 

वेगवेगळे व्यवसायसंस्थेतील गरज ओळखून संधी दिल्या जाणार असून जिल्ह्यात केळी, कापूस, दूध यांच्या व्यवसायाच्या अधिक संधी आहे. त्यामुळे त्या त्या भागात कोणत्या बाबीची गरज आहे, त्यानुसार त्या संस्थांना संधी दिल्या जातील. या संदर्भात सहायक निबंधकांना सूचना देण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरावर संचालकांच्या बैठका घेण्यात येणार असून त्यांना प्रोत्साहीत करण्यात येणार असल्याचे जिल्हा उप निबंधक विशाल जाधवर यांनी सांगितले.