शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात 546 भूमिहिनांचे सबलीकरण, 1 हजार 243 एकर जमिनीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 12:27 IST

जमीन खरेदीसाठी 16 कोटी 49 लाख रुपयांचा निधी उपलब्ध

ठळक मुद्दे1 हजार 243 एकर जमीन जिल्ह्यातील 546 लाभार्थींना वाटप1 कोटी 17 लाख 11 हजार रुपए खचरून 39 एकर जमीन खरेदी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 26 - कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेंतर्गत   जिल्ह्यातील 546 भूमीहिनांना हक्काचे जमीन मालक बनविले आहे. या लाभार्थींना आतापयर्ंत एक हजार 243 एकर जमिनीचे वाटप करण्यात आले असून 16 कोटी 49 लाख 28 हजार 580 रुपये खर्च करण्यात आला आहे.सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसुचित जाती आणि नवबौद्ध घटकातील दारिद्र रेषेखालील भूमीहीन शेतमजूरांना हक्काचे जमिन मालक बनविण्यासोबतच त्यांना जगण्याचे शाश्वत साधन उपलब्ध करून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना राबविण्यात येते.  361 एकर जिरायत व 881 एकर बागायती अशी एकूण 1 हजार 243 एकर जमीन जिल्ह्यातील 546 लाभार्थींना वाटप करण्यात आली आहे. 2016-17 मध्ये 1 कोटी 17 लाख 11 हजार रुपए खचरून 39 एकर जमीन खरेदी करण्यात आली. यात 34.46 एकर जिरायती आणि 5 एकर बागायती जमीन असून ही जमीन जिल्ह्यातील 13 लाभार्थींना वाटप करण्यात आली.