शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरातील पं.स. सभापती बंगल्याचा सार्वजनिक मुतारी म्हणून वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 19:48 IST

२००५ साली तत्कालीन सभापतींच्या आत्महत्येमुळे भूतबंगला म्हणून कुप्रसिद्धी पावलेल्या हा बंगला तेव्हापासून रिकामा पडला असून किमान पं.स.सदस्यांना तरी त्याचा वापर करू देण्याची मागणी आता होत आहे.

ठळक मुद्देपं.स.सदस्यांना बंगल्याचा वापर करू देण्याची विनोद पाटील यांची मागणी१२ वर्षापासून बंगल्यात कोणीही आलेले नाही राहायलादुरूस्तीच्या प्रस्तावाला नकार दिल्याने बंगल्याची समस्या कायम

आॅनलाईन लोकमतअमळनेर, दि.१४ : पंचायत समितीच्या सभापती बंगल्याचा वापर सद्यस्थितीत सभापती करत नसल्याने तो बंगला सार्वजनिक मुतारी म्हणून वापरला जात आहे, त्यामुळे पंचायत समिती सदस्यांना तरी या बंगल्याचा वापर करू द्यावा अशी मागणी सदस्य विनोद पाटील यांनी केली आहे.आॅक्टोबर २००५ मध्ये तत्कालीन सभापती विवेक पाटील यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. तेव्हापासून हा बंगला भूतबंगला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे गेल्या १२ वर्षांपासून एकही सभापती येथे राहायला आलेला नाही. अंधश्रद्धेपोटी हा बंगला रिकामा पडला असल्याने त्याचा वापर सार्वजनिक मुतारी म्हणून होत आहे. अनेकवेळा याबाबत तक्रारी होऊनही पं. स. चे अभियंते याकडे दुर्लक्ष करीत आहेत. धुळे रस्त्यावरील बसस्थानकाशेजारील ही वास्तू असून आज त्याची दूरवस्था झाली आहे . अनेक वेळा त्याचा सिगारेट कट्टा , तसेच गैरप्रकारासाठीही उपयोग होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, सभापती जर हा बंगला वापरत नसतील तर किमान पंचायत समिती सदस्यांना तरी वापरायला तो द्यावा अशी मागणी विनोद पाटील यांनी केली आहे. तर यापूर्वी उपसभापती त्रिवेणाबाई पाटील यांनीही उपसभापतींना तरी निवासासाठी द्यावा अशी मागणी केली होती.काही महिन्यांपूर्वी बंगला दुरुस्तीचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेला मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते, मात्र सभापतींनी नकार दिल्याने तो प्रस्ताव तसाच पडला आहे. लोकप्रतिनिधीच जर अंधश्रद्धाळू असतील तर ग्रामीण जनतेला न्याय मिळू शकेल काय असाही सूर उमटत आहे.