शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

चोपडा महाविद्यालयात आयोजित रोजगार मेळाव्यातून १० विद्यार्थ्यांना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 6:45 PM

रोजगार मेळावे नित्याने घेण्याची अपेक्षा

चोपडा, जि.जळगाव : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. संबंधित कंपनी आणि महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा घेण्यात आला.या वेळी कंपनीकडून अधिकाऱ्यांनी पात्र ९० विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. यात १० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ.स्मिता संदीप पाटील, प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली.या वेळी संबंधित कंपनीचे अधिकारी शेख मगदूम युसुफ, उमाकांत मोरे, सुधाकर डालके, दयानंद माने, तेजस परदेशी व ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल समन्वयक डॉ.कुणाल गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी अ‍ॅड.संदीप पाटील, प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी मनोगते व्यक्त केली. डॉ.आर.आर.पाटील यांनी सूत्रसंचालन, तर आभार प्रा.डी.डी. कर्दपवार यांनी मानले.