शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांतर्गत समन्वय साधण्यावर राहणार भर - भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 12:22 IST

भाजप जिल्हाध्यक्ष पदाचे स्वीकारले सूत्र

जळगाव : पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात जर काही नाराजी असेल तर ती दूर करण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार असून पक्षांतर्गत समन्वय साधण्यावर भर राहणार असल्याचे भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी मावळते जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना वरील मनोदय व्यक्त केला.वेळप्रसंगी कटू निर्णयही घेणारपक्षात समन्वय साधण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पातळीवर प्रयत्न करणार आहोत. कोणाच्या निवडीवरून अथवा इतर कोणत्याही कारणांवरून पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात नाराजी असेल तर सर्वांशी चर्चा करून प्रश्न सोडवू व ती नाराजी दूर करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. वेळ प्रसंगी कटू निर्णय घ्यायची वेळ आली तर तसेही निर्णय घेण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.‘वसंत स्मृती’वर थांबणारजिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी थांबून पक्ष कार्यासाठी पूर्ण वेळ देणार असल्याचे सांगून यासाठी जळगाव येथे ‘वसंत स्मृती’ या भाजप जिल्हा कार्यालयाच्या ठिकाणी थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रत्येक शहरातील नूतन कार्यकारिणी लवकरचतालुकाध्यक्ष निवड झाल्या असून आता त्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नवीन कार्यकारीणीच्या निवडीसाठी सूचना देणार असून लवकरच नवीन कार्यकारीणींची निवड होईल, असे जावळे यांनी सांगितले.प्रदेशाध्यक्षांच्या भेटीसाठी मुंबईलानिवड झाल्यानंतर आता आपण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी मुंबई येथे जात असल्याचे त्यांनी सांगितले.भाजपचे नूतन तालुकाध्यक्ष असेजळगाव ग्रामीण - गोपाळ भंगाळे, चाळीसगाव शहर - घृष्णेश्वर पाटील, चाळीसगाव ग्रामीण - सुनील निकम, अमळनेर शहर - उमेश वाल्हे, अमळनेर ग्रामीण - हिरालाल पाटील, पाचोरा शहर - रमेश वाणी, पाचोरा ग्रामीण - अमोल शिंदे, पारोळा - अतुल मोरे, भडगाव - अमोल पाटील, एरंडोल - मच्छिंद्र पाटील, यावल - उमेश फेगडे, रावेर - राजन लासूरकर, भुसावळ शहर - दिनेश नेमाडे, भुसावळ ग्रामीण - भालचंद्र पाटील, मुक्ताईनगर - रामभाऊ पाटील, बोदवड - विनोद कोळी, जामनेर - चंद्रकांत बाविस्कर, चोपडा शहर - गजेंद्र जैस्वाल, चोपडा ग्रामीण - पंकज पाटील.

टॅग्स :Jalgaonजळगाव