शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहन पेटविल्याप्रकरणी आठ संशयितांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:18 IST

गायींची वाहतूक

एरंडोल : गाईची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पेटवल्याप्रकरणी १३ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.५५ वा. एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणी रिंगणगाव येथील आठ जणांना अटक करण्यात आली असून आरोपींना एरंडोल न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.आरोपीमध्ये प्रमोद गोपीचंद पाटील, महेंद्र किसन माळी, शिवाजी एकनाथ पडवळ, वाल्मिक पुंडलिक शिंदे, रामकृष्ण नारायण रोहिमारे, योगराज साहेबराव लंके, नीलेश एकनाथ पडोळ, अनिल संतोष शिंदे यांचा समावेश आहे.बुधवारी रात्री झालेल्या या घटनेत जमावाला पोलिसांनी त्याबाबत मज्जाव केला असता पोलीस निरीक्षक हजारे यांना मारहाण करण्यात आली व पो. का. संदीप सातपुते यांच्या डोक्याला लाकडी काठी मारण्यात आली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांची भेटून घटनेची माहिती जाणून घेतली. बजरंग दलाचे जिल्हा संयोजक राकेश लोहार, सहसंयोजक सचिन येवले व विनोद खाडे यांनीसुद्धा एरंडोल पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेबाबत माहिती घेतली.चाळीसगाव व अमळनेर विभागाचे पोलीस विभागीय अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गाईची वाहतूक करणाºया वाहन चालक इम्तियाज कुरेशी (वय २६) व त्याचा साथीदार इद्रीस शब्बीर कुरेशी (वय २१) दोन्ही रा.पाळधी, ता. धरणगाव या दोघांविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव