शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

राज्यांतर्गत माल वाहतुकीसाठीही आज पासून ई-वे बिल सक्तीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 19:39 IST

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२४ : आंतरराज्य मालाची वाहतूक करण्यासाठी ई -वे बिल प्रणाली अंमलात आल्यानंतर आता राज्यांतर्गत माल वाहतुकीसाठीही ई-वे बिल सक्तीचे करण्यात आले असून २५ मे पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संदर्भात ३१ मार्च रोजीच अध्यादेश काढण्यात आला आहे.देशभरात वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी झाल्यानंतर आंतरराज्य मालाची ...

ठळक मुद्देशासनाने केला अध्यादेश जारी५० कि.मी. पेक्षा जास्त अंतरासाठी आवश्यकताव्यापाऱ्यांना करावी लागणार नोंदणी

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२४ : आंतरराज्य मालाची वाहतूक करण्यासाठी ई -वे बिल प्रणाली अंमलात आल्यानंतर आता राज्यांतर्गत माल वाहतुकीसाठीही ई-वे बिल सक्तीचे करण्यात आले असून २५ मे पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संदर्भात ३१ मार्च रोजीच अध्यादेश काढण्यात आला आहे.देशभरात वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी झाल्यानंतर आंतरराज्य मालाची वाहतूक करण्यासाठी ई -वे बिल ही प्रणाली लागू करण्यात आली. त्यानुसार १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आता राज्यांतर्गत माल वाहतुकीसाठीही ई-वे बिल अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्यात आला.५० कि.मी. पेक्षा जास्त अंतरासाठी ई -वे बिलएका ठिकाणाहून कोणताही माल नेताना माल पोहचविण्याचे ठिकाण ५० कि.मी.पेक्षा जास्त अंतरावर असेल तर त्यासाठी ई-वे बिल सक्तीचे करण्यात आले आहे. यामध्ये ५० हजारापेक्षा जास्त दराचा माल असेल तरच ई -वे बिल लागणार आहे.

टॅग्स :JalgaonजळगावGSTजीएसटी