शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ई-पास सामान्यांंच्या आवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:27 IST

सामान्य नागरिकांना बाहेरगावी जाणे आता त्यांच्या आवाक्याबाहेर तसेच खिशाला न परवडणारे झाले आहे.

ठळक मुद्देआॅनलाईनसाठी मोजावे लागतात जादा पैसेजुगाड न जमल्याने नेटचालक घेतात अव्वाच्या सव्वा

बोदवड, जि.जळगाव : सामान्य नागरिकांना बाहेरगावी जाणे आता त्यांच्या आवाक्याबाहेर तसेच खिशाला न परवडणारे झाले आहे.कोरोनाच्या काळात नागरिक आधीच हैराण आहेत. याचा पुरेपूर फायदा सायबर कॅफेचालक तसेच खासगी वाहनचालक यंत्रणा उचलत आहे, तर यात मात्र ज्याला ऐन वेळवर बाहेरगावी जाणे गरजेचे आहे त्याला तर हा भुर्दंड सोसावाच लागतो.बाहेरगावी सोयरीक अथवा आप्तस्वकियांकडे सुख-दु:खाच्या कामानिमित्त जाण्यासाठी सर्वात अगोदर सुरवात होते ती वैद्यकीय परवानगीपासून, त्यानंतर वाहन परवाना, त्याचप्रमाणे सदर प्रवास कर्ते किती, त्यांच्यासाठी शासकीय ई-पास यासाठी इंटरनेट साईडची माहिती परिपूर्ण नसल्याने नागरिक सहज इंटरनेट कॅफेकडे वळतात व त्यात साधा अर्ज करण्यासाठी माणूस पाहून ५० ते १०० रुपये दर आकारला जातो. तसेच या प्रवासाच्या खासगी वाहनासाठी इ पासचा वेगळा दर आहे. खासगी वाहनचालक अंतर पाहून दर ठरवतात, तर त्यांचीही लिंक लागलेली असते. या सर्व परिश्रमातून सामान्य नागरिकांचा हा प्रवास होत आहे.ज्यांच्याकडे ई-पासची साईड आहे व इंटरनेटची माहिती आहे त्यांच्यासाठी शासनाने आॅनलाईन पाससाठी साईट दिली आहे. परंतु यावर बऱ्याच वेळा अर्ज पूर्ण करताना अडचण निर्माण होते. त्यामुळे १०० रुपयांच्या दरात आॅनलाईन पास तर २०० ते तीनशेमध्ये सहज वाहनचालक सर्व कार्यक्रम सोपस्कार करून देतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBodwadबोदवड