शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli : पहिल्यांदाच आली ही वेळ! चाहत्यांचे आभार मानत कोहलीनं ॲडलेडला केलं अलविदा? (VIDEO)
2
टाटा ट्रस्टमधील वाद थांबेनात! आता ट्रस्टी मेहली मिस्त्रींनी ठेवली नवी अट, काय होणार बदल?
3
"फटाका इन्व्हर्टरवर पडला, संपूर्ण इमारतीची राख..."; इंदिरापुरममध्ये भीषण आग, नेमकं काय घडलं?
4
पतीच्या हातात ब्रेसलेट पाहून नाराज, मंगळसूत्र न मिळाल्याने हेल्थ ऑफिसरने मारली नदीत उडी
5
"SDM हूँ, पहले दूसरे की गाडी में...?"; CNG पंप कर्मचाऱ्यानं रुबाब दाखवणाऱ्या 'साहेबां'च्या 'कानफटात' लगावली, फ्रीस्टाइल VIDEO Viral
6
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
7
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
8
Gold Silver Price Review: आणखी स्वस्त होणार का सोनं? आता खरेदी करण्याची संधी की अजून थोडी वाट पाहावी...
9
केरळच्या गुरुवायुर मंदिरातून लाखोंचे सोने-चांदी गायब; २५ कोटींच्या वस्तूंची नोंदच नाही!
10
Stock Market Today: शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex मध्ये ५०० अंकांची तेजी; Nifty २६ हजारांच्या पार
11
IND vs AUS 2nd ODI : हिटमॅन रोहितनं रचला इतिहास; ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
12
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
13
"मला या जगावर ओझं व्हायचं नाहीये, माझं निधन झाल्यास..."; बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं विधान, चाहते भावुक
14
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
15
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
16
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
17
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
18
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
19
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
20
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

यंदाच्या पावसाळ्यात जळगाव जिल्ह्यात ४१ घरे पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:54 IST

आतापर्यंत पुराच्या पाण्यात ८ जण वाहून गेले

जळगाव : यंदा पावसाने जोरदार हजेरी लावत सरासरीची शंभरी ओलांडली आहे. मात्र संततधार व जोरदार पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ४१ पक्क्या व कच्च्या घरांची पूर्णत: पडझड झाली आहे. तर ३१९७ कच्च्या व पक्क्या घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. तर पुराच्या पाण्यात वाहून ८ जणांचा मृत्यू झाला आहे.यंदा पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आले. या पुरामुळे तसेच संततधार पावसामुळे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ४१ घरांची पूर्णपणे पडझड झाली आहे. १४८२ पक्क्या घरांची तर १६९७ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली आहे.पुन्हा अतिवृष्टीचा इशारा... जिल्ह्यात यंदा पावसाने सरासरीची शंभरी पार केली आहे. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. अशी परिस्थिती असताना जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. लहान-मोठे पूल, रस्ते पुराच्या पाण्यामुळे बाधीत झाले आहेत. तसेच रस्त्याच्या कडेची झाडे, विद्युत खांब व तारा धोकादायक अवस्थेत आहेत. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव