शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

डंपर, टेम्पो एसटीचा तिहेरी अपघात

By admin | Updated: February 23, 2017 00:48 IST

महामार्गावरील घटना :वाहतुक कोंडी

जळगाव : राष्टÑीय महामार्गावर   वाहतुकीची कोंडीतील एस.टी.बसच्या मागे थांबलेल्या मालवाहू लहान टेम्पोवर मागून भरधाव वेगाने येणारे डंपर धडकले धडकल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजता घडली. या धडकेने टेम्पो समोर थांबलेल्या एस.टी.बसवर जावून आदळला. या विचित्र अपघात टेम्पो व एस.टी.बसचे नुकसान झाले. दरम्यान, अपघात झाल्यानंतर चालकाने रस्त्यात डंपर घेवून पळ काढला, त्यामुळे वाहतुकीची आणखीनच कोंडी झाली होती.   खोटे नगर थांब्याजवळ हा अपघात झाला.खोटे नगर थांब्याजवळ उतारवर बुधवारी दुपारी वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनांच्या दोन्ही बाजुंनी रांगा लागल्या होत्या. खामगाव आगाराची बस धुळेकडे जात असलेली एस.टी.बसही या कोंडीत थांबली होती. या बसच्या मागे मालवाहू टेम्पो (क्र.एम.एम.१९ बी.एम.७८९) थांबलेला होता. यावेळी मागून भरधाव वेगाने आलेले डंपर (क्र.एम.एच.१९ झेड २७६३) टेम्पोवर धडकले, त्यामुळे हा टेम्पो थेट बसवर आदळला. यात बसचे बंपर वाकून पत्रा फाटला. तर टेम्पोचेही रेडीयएटर, हेडलाईटचे नुकसान        झाले. हा अपघात झाल्यानंतर डंपर चालक तेथून फरार झाला. दरम्यान, बस चालक सुनील नथ्थूसिंग रघुवंशी (रा.आकोट, ह.मु.खामगाव) यांनी तालुका पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.डंपर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाद व वाहतुकीची कोंडीया विचित्र अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजुंनी वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी वाहनधारकांमध्ये वादही झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली व दुपारी डंपर ताब्यात घेतले. बस चालक सुनील रघुवंशी, टेम्पो मालक विजय मंत्री, चालक मनोहर दामू सदावते (रा.टहाकळी, ता.धरणगाव) यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. उपनिरीक्षक सुदर्शन आवारी तपास करीत आहे.