शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘फोनी’ चक्रीवादळामुळे भुसावळ विभागातील सात गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 19:13 IST

महाशक्तीशाली फोनी चक्रीवादळामुळे भुसावळ विभागातून पुरीकडे जाणाऱ्या सात गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

ठळक मुद्देपुरी-अहमदाबाद, पुरी साईनगर साईनगर/शिडी, अजमेर-पुरी /पुरी-अजमेर आणि पुरी गांधीधाम या गाड्या तूर्त रद्दगाड्या बंद झाल्याने प्रवाशांची होणार गैरसोय

भुसावळ, जि.जळगाव : महाशक्तीशाली फोनी चक्रीवादळामुळे भुसावळ विभागातून पुरीकडे जाणाऱ्या सात गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.गाडी १२८४३/४४ पुरी-अहमदाबाद आणि १८४०७/८ पुरी साईनगर साईनगर/शिर्डी अप व डाऊन या दोन गाड्या अपडाऊनला ३ व ५ मे ला सुरुवातीच्या स्थानकावरून रद्द करण्यात आल्या आहेते.गाडी क्रमांक १८४२१/२२ डाऊन व अप अजमेर-पुरी /पुरी-अजमेर ही गाडी २ व ७ मे ला सुरुवातीच्या स्थानकावरून रद्द करण्यात आली आहेत.२२९७४ पुरी गांधीधाम ही गाडी ४ मे रोजी सुरुवातीच्या स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे.अप व डाऊनच्या सात गाड्या पुरी कडे जाणाºया व येणाºया 'फोनी' चक्रीवादळामुळे रद्द करण्यात आलेली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. शिवाय भारतीय रेल्वेच्या शंभरपेक्षा जास्त गाड्या चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ