शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलचे पैसे न भरल्याने जळगाव जिल्ह्यात एस.टी.ची चाके थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 12:42 IST

्र्र जळगाव/अमळनेर/रावेर : मंगळवारी रात्रीही डिझेल संपले, ऐन सणासुदीत प्रवाशांची गैरसोय लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वेळेवर पैसे न ...

्र्रजळगाव/अमळनेर/रावेर : मंगळवारी रात्रीही डिझेल संपले, ऐन सणासुदीत प्रवाशांची गैरसोयलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : वेळेवर पैसे न भरल्याने कंपनीकडून डिझेलचा पुरवठा बंद झाला. त्याचा परिणाम म्हणून एस.टी.बसेसची चाके जागेवरच थांबल्याचा प्रकार पुन्हा उघड झाला आहे.दरम्यान, ऐन सणासुदीत एस.टी.थांबल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. जिल्ह्यात रावेर आणि अमळनेर येथे हा बुधवारी हा प्रकार घडला.गेल्या आठवड्यातही डिझेल संपल्यामुळे जळगाव आगारात प्रवाशांना ताटकळावे लागले होते. आता मंगळवारी रात्री पुन्हा डिझेल संपल्याचा प्रकार घडला.उत्पन्न वाढूनही डिझेल खरेदीसाठी तारेवरची कसरतजिल्ह्यातील आगारांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. एवढे असूनही डिझेलसाठी वेळेवर पैसे भरले जात नसल्याची स्थिती आहे. गेल्या काही दिवसात डिझेल खरेदी करण्यासाठी संबंधित आगारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.आधी पैस भरा, तरच टँकर पाठवूकरार नाम्यानुसार आगाराने एक दिवस आधीच डिझेलचे पैसे कंपनीकडे जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांमध्ये काही आगार प्रशासनातर्फे एक दिवस आधी पैसे जमा करण्यात आले नाही. डिझेल संपल्यानंतर पैसे जमा झाले. यावेळी आगार प्रशासनातर्फे संबंधित कंपनीकडे तात्काळ टँकर पाठविण्याची विनंती करण्यात आली. यावर कंपनी अधिकाऱ्यांनी एक दिवस आधीच पैस भरा, तरच टॅँकर पाठवू,असे कळविले.रावेर व अमळनेरातील बसेस जागेवरच उभ्याआठवडाभरात दोनदा जळगाव आगारात डिझेल संपल्यानंतर बुधवारी रावेर व अमळनेर येथील आगारांमध्ये हा प्रकार घडला. रावेरला तर मंगळवारी दुपारपासून डिझेल संपल्याने दीडशे फेºया रद्द झाल्या आणि साडेपाच लाखांचे नुकसान झाले. तर अमळनेरलाही तीन दिवसापासून डिझेल नसल्यामुळे ८० टक्के फेºया रद्द करण्यात आल्या. यामुळे तीन दिवसात सात लाखांचे उत्पन्न बुडाले असल्याचे आगार व्यवस्थापक अर्चना भदाणे यांनी सांगितले.डिझेलसाठी संबंधित कंपनीच्या खात्यावर एक दिवस आधीच पैशांचा भरणा करण्यात येतो. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे भरणा करण्यास अडचणी येत आहेत. या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. लवकरच हा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा आहे.-राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव