शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मतदार स्लीपचे वाटपच न झाल्याने जळगावात मतदारांमध्ये गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 10:24 IST

  जळगाव - जळगावात शहरात मंगळवार सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली मात्र अनेक ठिकाणी  मतदार स्लीपच वाटप न झाल्याने मतदारांचा ...

 जळगाव - जळगावात शहरात मंगळवार सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली मात्र अनेक ठिकाणी  मतदार स्लीपच वाटप न झाल्याने मतदारांचा गोंधळ उडाला. तर दुसरीकडे मतदान केंद्रांबद्दल  माहिती नसल्याने या गोंधळात चांगलीच भर पडली. 

जळगावात अनेक ठिकाणी मतदार स्लीप वाटप न झाल्याने त्यामुळे मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन आपला क्रमांक शोधावा  लागत होता. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर काही ठिकाणी गर्दी झाली होती.  मतदारांची रिक्षाने ने- आण करण्यावरुन आव्हाणे ता. जळगाव येथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटविला. 

 जळगावात सकाळी आमदार सुरेश भोळे,  त्यांच्या पत्नी आणि महापौर सीमा भोळे यांनी  मतदानाचा हक्क बजावला. माजी मंत्री सुरेशदादा जैन त्यांच्या पत्नी रत्नाभाभी जैन, पुत्र राजेश जैन यांनी शिवाजीनगर भागातील मतदान केंद्रावर मतदान केले. जळगावातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक रतनलाल बाफना यांनी व्हीलचेअर येऊन मतदानाचा हक्क बजावला. कोथळी ता. मुक्ताईनगर येथे भाजप नेते  आमदार एकनाथराव खडसे,   त्यांच्या पत्नी व महानंदच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, भाजप उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी मतदान केले. 

दरेगाव ता. चाळीसगाव येथे भाजप उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांनी वडिल भैय्यासाहेब पाटील, पत्नी संपदा पाटील  यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय यावलचे  आमदार हरिभाऊ जावळे, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

टॅग्स :jalgaon-pcजळगावMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019