शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

पाण्याअभावी एक हेक्टर डाळींब बाग उपटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 18:06 IST

ऐन दुष्काळात पाण्याचे टँंकर टाकून जगविलेली डाळींबाची बाग पावसाळा सुरू होऊन अर्धा पावसाळा संपत आला तरी आडगावसह परिसरात अजूनपर्यंत दमदार पाऊस झालेला नाही. त्यातच दैनंदिन टँकरचा खर्च तसेच रोज कुठून पाणी आणावे या नैराश्यातून आडगाव येथील शेतकरी सुभाष हिलाल पाटील या शेतकऱ्याने १७ रोजी ऐक हेक्टरवरील (अडीच ऐकर) डाळींबाचा बागच उपटून फेकण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देआडगाव येथील परिस्थितीदररोज पाणी कुठून आणणार?

विजय पाटीलआडगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : ऐन दुष्काळात पाण्याचे टँंकर टाकून जगविलेली डाळींबाची बाग पावसाळा सुरू होऊन अर्धा पावसाळा संपत आला तरी आडगावसह परिसरात अजूनपर्यंत दमदार पाऊस झालेला नाही. त्यातच दैनंदिन टँकरचा खर्च तसेच रोज कुठून पाणी आणावे या नैराश्यातून आडगाव येथील शेतकरी सुभाष हिलाल पाटील या शेतकऱ्याने १७ रोजी ऐक हेक्टरवरील (अडीच ऐकर) डाळींबाचा बागच उपटून फेकण्याचा निर्णय घेतला.घरातील लहान बाळाला जसे जीव लावतात तसे त्यांनी डाळींबाच्या बागेला जीव लावला. बाग जतन करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. ऐक/ दोन वेळेस त्यांनी बहार पण धरला. त्यात पहिल्यांदा चांगले यश आले. दुसºया वेळेसबाजारभावामुळे बराबरी झाली. पाण्याअभावी बहुतेक शेतकऱ्यांंनी उन्हाळ्यातच बागा उपटून फेकल्या. परंतु सुभाष पाटील यांनी धीर न सोडता तीव्र दुष्काळातदेखील या विहिरीवरून, त्या विहिरीवरून पाणी आपल्या स्वत:च्या विहिरीत टाकून बाग जगविण्यासाठी धडपड सुरू केली. परंतु कालांतराने त्या विहिरीदेखील दोन अडीच महिन्यांपासून आटल्याने शेवटी त्यांनी दोन महिन्यांपासून टँंकरने विहिरीत पाणी टाकून बाग जिवंत ठेवली. आज पाऊस येईल, उद्या पाऊस येईल ही आशा ठेऊन अर्धा पावसाळा झाला तरीदेखील वरून राजा येण्याचे नाव न घेत नसल्याने डाळींबाच्या ऊत्पन्नांपेक्षाा नुसते पाण्यावरच जास्त खर्च होत असल्याने अजून त्यावर वेगवेगळ्या फवारण्या हा खर्च असह्य झाल्याने मोठ्या जड अंतकरणाने १७ रोजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पूर्ण बागच उपटून फेकली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईChalisgaonचाळीसगाव