शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशीच्या घरी गेला आरोपी सोनमचा भाऊ, म्हणाला- माझ्या बहिणीला फाशी द्या....
2
'अख्ख्या जगाला बोलवलं, एक तास आधी पत्र दिलं..'; कर्नाटक सरकारने RCB-BCCI वर फोडलं खापर
3
लायबेरियन जहाज बुडाल्याप्रकरणी कारवाई; मालक अन् क्रू'वर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
4
"होय, पती राजाच्या हत्येच्या षडयंत्रात मी सहभागी होते..."; सोनम रघुवंशीचा कबुलीनामा
5
करून दाखवलं! लग्नाच्या ४ वर्षानंतर पुन्हा सुरू केलं शिक्षण; पतीने सांभाळलं मूल, 'ती' झाली IAS
6
"...तरच संबंध प्रस्थापित करू देईन!"; सोनम रघुवंशीने राजा समोर ठेवली होती 'ही' एक अट, राजला केला होता असा मेसेज
7
हातात चिप्स अन् कोल्ड्रिंक; चार मुलांसह बाप रुळावर राहिला उभा, मुंबई-अमृतसर एक्स्प्रेस येताच उडाल्या चिंधड्या
8
पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहचा नवा फोटो आला समोर; सर्व गुपितं झाली उघड
10
बॉलिवूडच्या 'या' चित्रपटावरून सोनमला सुचला राजाच्या हत्येचा कट; भाऊ सचिन रघुवंशीचा मोठा दावा
11
प्राप्तीकर रिटर्न भरताय? 'या' ३ महत्त्वाच्या फॉर्मशिवाय होणार नाही काम! आताच तपासा!
12
ना नितीश कुमार, ना PM नरेंद्र मोदी...बिहारच्या युवकांची पहिली पसंती कोण?; सर्व्हेने सगळेच हैराण
13
Gold Rates Today: सोन्याच्या दरात घसरण, चांदीही झाली स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
14
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगरला कुणी दुखावलं? का विचारावा लागला 'तो' प्रश्न?
15
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी, एकूण ४५०० रिक्त जागा भरणार, 'इतका' पगार मिळणार!
16
काल निवृत्ती, आज लगेच दुसऱ्या संघाचा कर्णधार... 'या' स्टार खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी
17
स्वस्तात ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या 'मीशो'चं नाव बदललं! का घेतला मोठा निर्णय?
18
ना निधी, ना सुविधा-अपमान झाले खूप, भारतीय महिला आइस हॉकी संघानं जिंकलं देशासाठी पहिलं पदक
19
रस्त्यावर महिला दिसताच धावत जाऊन घ्यायचा चुंबन, 'सायको किसर'ला पोलिसांनी घातल्या बेड्या!
20
एकेकाळी शून्य झालेली अनिल अंबानींची नेटवर्थ, आता जबरदस्त कमबॅक; 'या' दोन कंपन्यांनी केलं मालामाल

शिक्षक हजर न झाल्याने ढालगाव उर्दू शाळेला ठोकले कुलूप, विद्यार्थ्यांना घेऊन पालक जिल्हा परिषदेमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 12:00 IST

नियुक्ती होऊनही शिक्षक हजर होईना

जामनेर, जि. जळगाव : जामनेर तालुक्यातील ढालगाव जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिक्षक हजर न झाल्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पालकांनी गुरुवारी शाळेला कुलुप ठोकले. या सोबतच शाळेच्या विद्यार्थ्यांना जळगाव येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे भेटीसाठी घेऊन निघाले.शैक्षणिक वर्ष सुरु होत असताना शाळेच्या पहिल्याच दिवशी या शाळेत शिक्षक न आल्याने विद्यार्थ्यांना घेऊन पालक थेट जामनेर पंचायत समितीमध्ये पोहचले होतेव तेथेच शाळा भरविली होती. त्यानंतर दोन शिक्षक शाळेला मिळाले. मात्र गेल्या आठवड्यात शिक्षकांच्या पदोन्नती व बदली प्रक्रियेदरम्यान शिक्षकांच्या बदल्या झाल्या. यामध्ये या शाळेसाठी जे दोन शिक्षक मिळाले, ते अद्यापही हजर झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांसह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी गुरुवार, ४ जुलै रोजी थेट शाळेला कुलुप ठोकले. त्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन ते जळगाव येथे रवाना झाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव