शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

जामनेर तालुक्यातील पाळधी येथे विद्यार्थ्याचा डेंग्यू सदृश्य आजारामुळे मूत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 15:46 IST

ईश्वर नाना परदेशी (वय १२) या विद्यार्थ्याचा डेंग्यू सदृश्य आजाराने उपचारा दरम्यान खाजगी रुग्णालयात मूत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजता घडली.

ठळक मुद्देईश्वर परदेशी हा तीन ते चार दिवसांपासून आजारीप्रकृती खालावल्याने जळगावातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारउपचारा दरम्यान रविवारी रात्री झाला मृत्यू

आॅनलाईन लोकमतपाळधी ता.जामनेर : येथील रहिवासी ईश्वर नाना परदेशी (वय १२) या विद्यार्थ्याचा डेंग्यू सदृश्य आजाराने उपचारा दरम्यान खाजगी रुग्णालयात मूत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजता घडली.पाळधी येथील श्रीमती क.द.नाईक माध्यमिक विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेला ईश्वर नाना परदेशी हा विद्यार्थी गेल्या ३ ते ४ दिवसापासून आजारी होते. पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथे एका खासगी रूग्णालय दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना असतांना रविवारी रात्री ११ वाजता मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यूdengueडेंग्यूJamnerजामनेर