शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे खान्देशातून जाणा:या रेल्वे गाडय़ांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 12:51 IST

अनेक गाडय़ांच्या मार्गात बदल, काही गाडय़ा रद्द, पंजाबमेल इगतपुरीर्पयतच धावणार

ऑनलाईन लोकमत

भुसावळ, जि. जळगाव, दि. 29 - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील आसनगाव-वाशिंद दरम्यान, 12290 अप नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला आज सकाळी 6.33 वाजता झालेल्या अपघातामुळे दिल्ली-मुंबई आणि नागपूर-मुंबई मार्गावरील प्रवासी व मालवाहतूक पूर्णपणे ठप्प  झाली आहे. दरम्यान, मुंबईहून निघणा:या  अनेक लांबपल्याच्या प्रवासी गाडय़ा पुणे, दौंड, मनमाडमार्गे वळविण्यात आल्या आहेत. सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिक व पंजाब मेल इगतपुरीर्पयतच धावणार असल्याची माहिती येथील रेल्वेच्या नियंत्रण कक्षाकडून ‘लोकमत’ला देण्यात आली.मार्ग बदलेल्या आणि रद्द झालेल्या प्रवासी गाडय़ांचा तपशील या प्रमाणे. अप ट्रेन- 12140 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस ही गाडी नाशिक र्पयत धावेल. तेथून 12139 डाऊन नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस म्हणून परतीच्या दिशेने धावेल. 12138 मुंबई-फिरोजपूर पंजाबमेल इगतपूरी र्पयत धावणार आहे. 11025 पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस मनमाड,दौंड मार्गे वळविण्यात आली आहे.रद्द गाडय़ा12110 मनमाड-मुंबई पंचवटी, 22102 मनमाड-मुंबई राज्यरानी, 12111  गोदावरी या तीनही गाडय़ा इगतपूरी र्पयत व तेथे रद्द करण्यात आल्या आहेत.डाऊन गाडय़ा- 12159 हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, 17617 तपोवन एक्स्प्रेस,12336 भागलपूर एक्स्प्रेस, 12534 पुष्पक एक्स्प्रेस, 15017 काशि एक्स्प्रेस या गाडय़ा मनमाड, दौंड, पुणे मार्गे मुंबईकडे वळविण्यात आल्या आहेत. 511533 मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे.यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहे.