शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

जळगावात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, शहरवासीय भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:04 IST

तीन जणांना चावा

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. २४- शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढतच असून यामुळे शहरातील विविध भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवारी पुन्हा तीन जणांना कुत्र्याने चावा घेतल्याने ते जखमी झाले.शहरातील मुक्ताईनगर परिसरातील आदित्य जानकीराम सपकाळे (११) हा मुलगा रस्त्याने जात असताना अचानक कुत्र्याने त्याला चावा घेतले. अशाच प्रकारे शिरसोली येथील रहिवासी शेख अमीन शेख नबी हे दुचाकीने जात असताना कुत्र्याने पाठलाग करून त्यांच्या डाव्या पायाला चावा घेतला. हर्षवर्धन मोरे (२८, रा. सुप्रीम कॉलनी) यांनाही कुत्र्याने चावा घेतला. या सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.नागरिक भयभीतशहरातील हरिविठ्ठलनगर, रामानंद नगर, मुक्ताईनगर, शिवाजीनगर ते थेट दूध फेडरेशन रस्ता, एसएमआयटी महाविद्यालय परिसर या भागांमध्ये कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी पादचाºयांसह दुचाकीस्वारांचा पाठलाग करून चावा घेत असल्याच्या घटना वाढत आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले असून मनपाने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव