शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे दुचाकीस्वाराला वाचविताना रिक्षा उलटली, चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 12:24 IST

जिल्हा रुग्णालयात उपचार

ठळक मुद्देतत्काळ ब्रेक लावल्याने रिक्षा उलटली घटनास्थळावर गर्दी होऊन वाहतूक कोंडी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 12- समोरुन येणा-या दुचाकीस्वारास वाचविताना रिक्षा उलटल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडली. या अपघातात रिक्षाचालक संजय यशवंत जाधव (वय 40, रा. सरस्वती नगर, जळगाव) हे गंभीर जखमी झालेले आहेत. एमआयडीसी पोलिसांनी त्यांना तत्काळ त्यांच्या सरकारी वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.संजय जाधव हे त्यांच्या रिक्षाने (क्र.एम.एच.19-6869) रेमंड चौकाकडून शहराकडे येत असताना रिक्षात पेट्रोल भरण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील पेट्रोल पंपाकडे त्यांनी वळण घेतले. त्यावेळी समोरुन अचानक दुचाकीस्वार आला त्याला वाचविण्याच्या प्रय}ात त्यांनी तत्काळ ब्रेक लावला असता रिक्षा उलटली व जाधव हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळावर गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली होती. जखमीच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत रिक्षाचालक जाधव यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. संजय जाधव यांच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. तर रिक्षाचे देखील नुकसान झाले आहे.